Message Schedule List : 12,470
| S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 9911 | Solidaridad மற்றும் Vodafone நிறுவனம் இணைந்து செயல்படுத்தும் Smart Agri Project மூலமாக பின்வரும் செய்தியினை பதிவு செய்கின்றோம். ஏப்ரல் மாதம் 26ம் தேதி முதல் மே மாதம் 2ம் தேதி வரை நீலகிரி மாவட்டத்தில் உள்ள கூடலூரில் 18mm மழை பொழிவானது பதிவாகியுள்ளது. அதிக பட்ச வெப்பநிலையானது 30.4 degree celsius ஆகவும் குறைந்த பட்ச வெப்பநிலையானது 18.9 degree celsius ஆகவும் பதிவாகியுள்ளது. வருகின்ற மே மாதம் 3ம் தேதி முதல் 9ம் தேதி வரை வானம் லேசான மேகமூட்டத்துடன் காணப்படும். மிக லேசானது முதல் லேசான மழை பொழிவிற்கு வாய்ப்புள்ளது. அதிக பட்ச வெப்பநிலையானது 23 முதல் 26 degree celsius ஆகவும் குறைந்த பட்ச வெப்பநிலையானது 20 முதல் 21 degree celsius ஆகவும் காணப்படும். காற்றின் ஈரப்பதமானது காலை நேரத்தில் 98 சதவீதமாகவும் மாலை நேரத்தில் 60 சதவீதமாகவும் காணப்படும். காற்றின் வேகமானது தென்மேற்கு திசையில் மணிக்கு சுமார் 2 முதல் 7 கிலோமீட்டர் வேகத்தில் வீசக்கூடும். ஏப்ரல் மாதத்தின் இறுதியில் 4 cm மழை கிடைத்தவுடன் கவாத்து செய்ய ஆரம்பிக்கலாம். கவாத்து செய்யும் பொழுது செடியின் உயரமானது கொட்டை செடியாக இருப்பின் 12 – 14 அங்குலம் மற்றும் குளோனல் செடியாக இருப்பின் 14 – 16 அங்குலம் தரைமட்டத்திலிருந்து இருக்குமாறு பார்த்து கொள்ளவும். கவாத்து செய்ய கத்தி அல்லது இயந்திரத்தை பயன்படுத்தலாம். கடந்த ஆண்டு செப்டம்பர் முதல் நவம்பர் மாதத்தில் கவாத்து செய்த தோட்டங்களில் இந்த மாதம் மட்டம் உடைத்தல் வேண்டும். மட்டம் உடைத்தலின் பொழுது செடியின் உயரமானது கொட்டை செடியாக இருப்பின் 22 – 24 அங்குலம் மற்றும் குளோனல் செடியாக இருப்பின் 24 – 26 அங்குலம் தரைமட்டத்திலிருந்து இருக்குமாறு பார்த்து கொள்ளவும். மட்டம் உடைக்கும் பொழுது ஒரு தடவை உடைக்காமல் மூன்று தடவை உடைத்தல் வேண்டும். பிப்ரவரி மற்றும் மார்ச் மாதத்தில் மண் பரிசோதனை செய்ய தவறியவர்கள் இந்த மாதத்தில் மண் பரிசோதனை செய்து அதன் அடிப்படையில் டோலமைட் பரப்பி கார அமில நிலையை சரி செய்வது அவசியமாகும். ஏக்கருக்கு தேவைப்படும் அளவானது கார அமில நிலை 4-ற்கும் குறைவாக உள்ள தோட்டங்களில் 1600 கிலோவும், 4.1 முதல் 4.3 வரை உள்ள தோட்டங்களில் 1200 கிலோவும், 4.4 முதல் 4.7 வரை உள்ள தோட்டங்களில் 800 கிலோவும், 4.7 முதல் 5 வரை உள்ள தோட்டங்களில் 400 கிலோவும் தேவைப்படும். சிவப்பு நிற சிலந்தி பாதிப்பு உள்ள தோட்டங்களில் 40 கிராம் Wettable Sulphur (80%) ஐ 10 லிட்டர் தண்ணீர் கலந்து 7 – 10 நாட்கள் இடைவெளியில் இருமுறை தெளிக்கலாம். இவ்வாறு செய்யும் பொழுது ஒரு ஏக்கருக்ரு 400 கிராம் Wettable Sulphur- ம் 100 லிட்டர் தண்ணீரும் தேவைப்படும். மேலும் 7065005054 என்ற எண்ணுக்கு மிஸ்டு கால் கொடுப்பதின் மூலம் தேயிலை மற்றும் வேளாண் பயிர்களின் சந்தேகங்களை கேட்டு நிவர்த்தி செய்து கொள்ளலாம். நன்றி. | Tamil | Tamil Nadu | 04-05-2023 | 10:10:00 | SCHEDULED |
|
| 9912 | Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो....किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 29 अंश तर कमाल 31 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. हळद : सध्य स्थितीत हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरु आहेत. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यटा असल्यामूळे हळदीची उघड्यवर साठवण करू नये. काढणी केलेल्य मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी. आंबा काढणीस तयार असलेल्या आंबा फळ पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी व काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे नवीन लागवड केलेल्या व लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. वादळी वाऱ्यासह पाऊस, व गारपीट झालेल्य फळबागेत पडलेली फळे गोळ करून नष्ट कर वीत तसेच मोडलेल्य फांद्याची छाटणी करावी. केळी - नवीन लागवड केलेल्य व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. वादळी वार , पाऊस व गारपीट झालेल्य फळबागेत पडलेली फळे गोळ करून नष्ट करावीत. डाळिंब- चिरलेली व नुकसानग्रस्थ फळे एकत्रित करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावीत. डाळींब बागेस आवश्यकतेनूस र व जमनीतील ओलाव्या नूसार पाणी द्यावे. मृग बहार व्यवस्थापनासाठी संत्रा /मोसांबी बागेस तण देण्यासाठी पाणी देणे बंद करावे व खोडास बोर्डो पेस्ट लावावी. नवीन लागवड केलेल्य व लहान सांत्र /मोसांबी झाडांना काठीने आधार द्यावा. संत्रा /मोसांबी बागेस आवश्यकतेनूसार व जमनीतील ओलाव्य नूसार पाणी द्यावे. चारा पिके - तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्या मूळे काढणी केलेला ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी साठवावा व तो गोळा करून ताडपत्रीने झाकून ठेवावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 03-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 9913 | Parbhani (3)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 29 अंश तर कमाल 32 ते 40 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. हळद : सध्य स्थितीत हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरु आहेत. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यटा असल्यामूळे हळदीची उघड्यवर साठवण करू नये. काढणी केलेल्य मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी. आंबा काढणीस तयार असलेल्या आंबा फळ पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी व काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे नवीन लागवड केलेल्या व लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. वादळी वाऱ्यासह पाऊस, व गारपीट झालेल्य फळब गेत पडलेली फळे गोळ करून नष्ट कर वीत तसेच मोडलेल्य फांद्याची छाटणी करावी. केळी - नवीन लागवड केलेल्य व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. वादळी वार , पाऊस व गारपीट झालेल्य फळबागेत पडलेली फळे गोळ करून नष्ट करावीत. डाळिंब- चिरलेली व नुकसानग्रस्थ फळे एकत्रित करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावीत. डाळींब बागेस आवश्यकतेनूस र व जमनीतील ओलाव्या नूसार पाणी द्यावे. मृग बहार व्यवस्थापनासाठी संत्रा /मोसांबी बागेस तण देण्यासाठी पाणी देणे बंद करावे व खोडास बोर्डो पेस्ट लावावी. नवीन लागवड केलेल्य व लहान सांत्र /मोसांबी झाडांना काठीने आधार द्यावा. संत्रा /मोसांबी बागेस आवश्यकतेनूसार व जमनीतील ओलाव्य नूसार पाणी द्यावे. चारा पिके - तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यसह पावसाची शक्यत असल्य मूळे काढणी केलेला ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी साठवावा व तो गोळा करून ताडपत्रीने झाकून ठेवावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 03-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 9914 | Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 28 अंश तर कमाल 30 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- उन्हाळी कामे - रबी पिके निघालेल्या शेतात नांगरणी करावी, ज्यामुळे जमीन तापण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा शेन खत बनविण्यासाठी वापर करावा तसेच उन्हाळ्यात अति उष्ण तापमानामुळे लागणाया, आगे पासून बचाव करावा. उन्हाळी भुईमुग : उन्हाळी भुईमुग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी गरजेनसार ओलीत करावे. सद्यस्थितीत हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात सध्याच्या पावसात फरक पडू शकतो. उन्हाळी तीळ, सुर्यफुल- सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा भरण्याच्या व उन्हाळी सुर्यफुल दाना दाणा भरणेच्या अवत आहे, अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी गरजेनसार ओलीत करावे, सद्यस्थितीत हवामान पाहता ओ लीत वेळापत्रकात सध्याच्या पावसामुळे फरक पडू शकतो. उन्हाळी सुर्यफुल पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के ईसी प्रती २.० मिली प्रती १० लटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. उन्हाळी मुग - उन्हाळी मुग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी गरजेनसार ओलीत करावे. उन्हाळी भाजीपाला : सिंचन सुविधा बाजारातील प्रतिसाद लक्षात घेऊन या काळात उन्हाळी भाजीपाला (भेंडी गवार, तिंडी, चवळी, काकडी, लौकj) लागवड सुरु करता येते. सीताफळ : सीताफळ पिक सद्यस्थितीत पानझड व सुप्त अवस्थेत गेले आहेत. येणार्या हंगामा करीता बागेत कुठलीही मशागतीची कामे करु नये. आंबा फळ : आंबा फळ पिकावर थ्रीप्स, माइट्स आणि पावडर मेलडीवच्या नियंत्रणासाठी आंब्याच्या फुलांचे नकसान रोखयासाठी डायनोकॅप १० मिली प्रती १० लटर पाण्यात गेटर पंपाने फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 03-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 9915 | Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो.. हिंगणघाट तालुक्यातील अजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 28 अंश तर कमाल 30 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. उन्हाळी कामे - रबी पिके निघालेल्या शेतात नांगरणी करावी, ज्यामुळे जमीन तापण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा शेन खत बनविण्यासाठी वापर करावा तसेच उन्हाळ्यात अति उष्ण तापमानामुळे लागणाया, आगे पासून बचाव करावा. उन्हाळी भुईमुग : उन्हाळी भुईमुग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी गरजेनसार ओलीत करावे. सद्यस्थितीत हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात सध्याच्या पावसात फरक पडू शकतो. उन्हाळी तीळ, सुर्यफुल- सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा भरण्याच्या व उन्हाळी सुर्यफुल दाना दाणा भरणेच्या अवत आहे, अश्या वेळी )पकावर ताण बसु नये यासाठO गरजेनसार ओलीत करावे, सद्यस्थितीत हवामान पाहता ओ लीत वेळापत्रकात सध्याच्या पावसामुळे फरक पडू शकतो. उन्हाळी सुर्यफुल पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के ईसी प्रती २.० मिली प्रती १० लटर पा:यात मसळून फवारणी करावी. उन्हाळी मुग - उन्हाळी मुग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी गरजेनसार ओलीत करावे. अद्यास्थितीत हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात सध्याच्या पावसाट फरक पडू शकतो. उन्हाळी भाजीपाला : सिंचन सुविधा बाजारातील प्रतिसाद लक्षात घेऊन या काळात उन्हाळी भाजीपाला (भेंडी गवार, तिन्डा, चवळी, काकडी, लौकी) लागवड सुरु करता येते. सीताफळ : सीताफळ पिक सद्यस्थितीत पानझड व सुप्त अवस्थेत गेले आहेत. येणाऱ्या हंगामा करीता बागेत कुठलीही मशागतीची कामे करु नये. आंबा फळ : आंबा फळ पिकावर थ्रीप्स, माइट्स आणि पावडरी मेलडीवच्या नियंत्रणासाठी आंब्याच्या फुलांचे नकसान रोख:यासाठी डायनोकॅप १० मिली प्रती १० लटर पाण्यात गेटर पंपाने फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 03-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 9916 | Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 26 अंश तर कमाल 29 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना – पावसाचा अंदाज लक्षात घेता, परिपक्व अवस्थेतील भुईमुग पिकाची काढणी केल्यानंतर शेंगा व शेतमाल उघड्या जागी न साठवता शेड मध्ये वाळवावा. शेडची व्यवस्था नसल्यास, मोकळ्या जागी ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी ताडपत्री किंवा प्लास्टिक शिट ची व्यवस्था करावी. उस- फेब्रुवारी महिन्यात लागवड केलेल्या सुरु उस पिकास (८ ते १० आठवड्यांनी) हेक्टरी २ पोती युरिया देऊन ओलीत करावे. संत्रा -पाऊस व गारपिटीमुळे संत्रा पिकाच्या पाने, फांद्या व साल यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ शकतो. गारपीट/प्रादुर्भाव ग्रस्त तुटलेल्या फांद्या सेकेटर्सच्या सहाय्याने काढून टाकाव्या. झाडांच्या प्रादुर्भाव ग्रस्त भागांवर बोर्डो पेस्ट लावावी. हळद- पावसाचा अंदाज लक्षात घेता, हळद पिकाची काढणी करून शिजवल्यानंतर (Boiling) उघड्या जागेत वाळवायला न ठेवता शेड मध्ये वाळवावी. • शेडची व्यवस्था नसल्यास, मोकळ्या जागी ठेवलेला शेतमाल झाकण्यासाठी ताडपत्री किंवा प्लास्टिक शिट ची व्यवस्था करावी. मिरची - फुलांची गळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स ५ मी.ली., प्रती ९ लिटर पाण्यात मिसळून मिरची लागवडीनंतर ५० व ७० दिवसांनी फवारणी करावी. सद्यपरिस्थितीत मिरची पिकावरील रसशोषक किडीच्या नियंत्रणाकरिता, ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ईमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के प्रवाही ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणीची कामे हि स्वच्छ व शांत हवामान असताना करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 03-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 9917 | नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 28 अंश तर कमाल 30 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना - तीळ- जमिनीच्या मगदुरा प्रमाणे तीळ पिकास १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे तसेच ओलीत करतांना पिकात पाणी साचूनचू राहणार नाही याची दक्षता घ्यावी. भुईभुमूग- भुईभुमुगमु पिकला आर्ऱ्या तयार होण्याची आवस्था ते शेंगा भरण्याच्या आवस्थेमध्ये पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असल्यास ओलीत करण्याकरिता तुषार सिंचन पद्धतीचा वापर करावा. वाढते तापमान लक्षात घेता, जमिनीचा प्रकार आणि पिकाच्या आवशकते नुसार ८ ते १० दिवसाच्या अंराने ओलीत करावे. मागील आठवड्यातील अंशत: ढगाळ वातावरणा मुळे पिकावरील तांबेरा आणि टिक्का या रोगाच्या नियंत्रणा करिता टेबुकोनाझोल २५ टक्के डब्ल्यू. यूजी ५०० ते ७५० ग्रॅम प्रती हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून (१० ते १५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी) फवारणी करावी. केळी -तापमानात वाढ होत असल्याने जमिनीतील ओलावा टिकून राहण्याकरिता व जमिनीचे सूक्ष्सू म हवामान नियंत्रित राहण्याकरिता फळपिकाच्या आळ्यामध्ये पालापाचोळाचे २ ते ३ इंच जाडीचे आच्छदन करावे. केळी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे. केळी बागेस रात्रीच्या वेळी ओलीत करावे. केळी झाडांना पीक अवस्थेनुसार प्रती झाड २५० ते १०० ग्रॅम निंबोळी पेंड द्यावे. संत्रा - तापमानात वाढ होत असल्याने जमिनीतील ओलावा टिकून राहण्याकरिता व जमिनीचे सूक्ष्मा हवामान नियंत्रित राहण्याकरिता फळपिकाच्या आळ्यामध्ये पालापाचोळाचे २ ते ३ इंच जाडीचे आच्छदन कराव. कांदा - कांदा काडणीच्या १० ते १५ दिवस अगोदर पाणी / ओलीत देणे बंद करावे. पिकाची काढणी ५० % टक्के पर्यंत माना पडल्यानंतर करावी. कांदा काढणी व साठवणी: परिपक्व झालेल्या कांदा पिकाची काढणी करून, त्याची सुरसुक्षित ठिकाणी साठवणूकणू करावी. वांगे - मागील आठवड्यातील अंशतः ढगाळ वातावरणा मुळे वांगी पिकातील शेंडे व फळे पोखरणाऱ्या अळीच्या व्यवस्थापणासाठी सायपरमेथ्रीन २५० % ई.सी. 30 मीली १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 03-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 9918 | Nnaded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 28 अंश तर कमाल 30 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. हळद : सध्य स्थितीत हळदीची काढणी, हळद उकडणे, वाळवणे, पॉलिश करणे ही कामे सुरु आहेत. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे हळदीची उघड्यवर साठवण करू नये. काढणी केलेल्य मालाची सुरक्षित ठिकाणी (गोदामात) साठवणूक करावी. आंबा काढणीस तयार असलेल्या आंबा फळ पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी व काढणी केलेली फळे सुरक्षित ठिकाणी ठेवावी. तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामूळे नवीन लागवड केलेल्या व लहान आंबा झाडांना काठीने आधार द्यावा. वादळी वाऱ्यासह पाऊस, व गारपीट झालेल्य फळबागेत पडलेली फळे गोळ करून नष्ट करावीत तसेच मोडलेल्य फांद्याची छाटणी करावी. केळी - नवीन लागवड केलेल्य व लहान केळी झाडांना काठीने आधार द्यावा. काढणीस तयार असलेल्या केळीच्या घडांची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. वादळी वार , पाऊस व गारपीट झालेल्या फळबागेत पडलेली फळे गोळ करून नष्ट करावीत. डाळिंब- चिरलेली व नुकसानग्रस्थ फळे एकत्रित करून कंपोस्ट खड्ड्यात टाकावीत. डाळींब बागेस आवश्यकतेनूस र व जमनीतील ओलाव्या नूसार पाणी द्यावे. संत्रा /मोसांबी - मृग बहार व्यवस्थापनासाठी संत्रा /मोसांबी बागेस तण देण्यासाठी पाणी देणे बंद करावे व खोडास बोर्डो पेस्ट लावावी. नवीन लागवड केलेल्य व लहान सांत्र /मोसांबी झाडांना काठीने आधार द्यावा. संत्रा /मोसांबी बागेस आवश्यकतेनूसार व जमनीतील ओलाव्या नूसार पाणी द्यावे. चारा पिके - तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यसह पावसाची शक्यत असल्य मूळे काढणी केलेला ज्वारीचा कडबा सुरक्षित ठिकाणी साठवावा व तो गोळा करून ताडपत्रीने झाकून ठेवावा. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 03-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 9919 | Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो... घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 23 ते 29 अंश तर कमाल 31 ते 38 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना- उन्हाळी कामे - रबी पिके निघालेल्या शेतात नांगरणी करावी, ज्यामुळे जमीन तापण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. • शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा शेन खत बनविण्यासाठी वापर करावा तसेच उन्हाळ्यात अति उष्ण तापमानामुळे लागणाया, आगे पासून बचाव करावा. उन्हाळी भुईमुग : उन्हाळी भुईमुग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी गरजेनसार ओलीत करावे. सद्यस्थितीत हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात सध्याच्या पावसात फरक पडू शकतो. उन्हाळी तीळ, सुर्यफुल- सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा भरण्याच्या व उन्हाळी सुर्यफुल दाना दाणा भरणेच्या अवत आहे, अश्या वेळी )पकावर ताण बसु नये यासाठी गरजेनूसार ओलीत करावे, सद्यस्थितीत हवामान पाहता ओ लीत वेळापत्रकात सध्याच्या पावसामुळे फरक पडू शकतो. उन्हाळी सुर्यफुल पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के ईसी प्रती २.० मिली प्रती १० लटर पा:यात मसळून फवारणी करावी. उन्हाळी मुग - उन्हाळी मुग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी गरजेनसार ओलीत करावे. अद्यास्थितीत हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात सध्याच्या पावसाट फरक पडू शकतो. उन्हाळी भाजीपाला : सिंचन सुविधा बाजारातील प्रतिसाद लक्षात घेऊन या काळात उन्हाळी भाजीपाला (भेंडी गवार, चवळी, टीन्डी कडी, लौकj) लागवड सुरु करता येते. सीताफळ : सीताफळ पिक सद्यस्थितीत पानझड व सुप्त अवस्थेत गेले आहेत. येणार्या हंगामा करीता बागेत कुठलीही मशागतीची कामे करु नये. आंबा फळ : आंबा फळ पिकावर थ्रीप्स, माइट्स आणि पावडर मेलडीवच्या नियंत्रणासाठी आंब्याच्या फुलांचे नकसान रोखण्सायाठी डायनोकॅप १० मिली प्रती १० लटर पाण्यात गेटर पंपाने फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 03-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 9920 | Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दरोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 22 ते 28 अंश तर कमाल 31 ते 39 अंश सेल्सियस एवढे राहील. या आठवड्यात ढगाळ वातावरण राहून काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उन्हाळी कामे - रबी पिके निघालेल्या शेतात नांगरणी करावी, ज्यामुळे जमीन तापण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. शेतात काडीकचरा जाळून न टाकता त्याचा शेन खत बनविण्यासाठी वापर करावा तसेच उन्हाळ्यात अति उष्ण तापमानामुळे लागणाऱ्या आगी पासून बचाव करावा. उन्हाळी भुईमुग : उन्हाळी भुईमुग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी गरजेनसार ओलीत करावे. सद्यस्थितीत हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात सध्याच्या पावसात फरक पडू शकतो. उन्हाळी तीळ, सुर्यफुल- सद्यस्थितीत उन्हाळी तीळ शेंगा भरण्याच्या व उन्हाळी सुर्यफुल दाना दाणा भरणेच्या अवत आहे, अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी गरजेनसार ओलीत करावे, सद्यस्थितीत हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात सध्याच्या पावसामुळे फरक पडू शकतो. उन्हाळी सुर्यफुल पिकामध्ये रस शोषण करणाऱ्या तुडतुडे, थ्रीप्स व पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड १७.८ टक्के ईसी प्रती २.० मिली प्रती १० लटर पा:यात मसळून फवारणी करावी. उन्हाळी मुग - उन्हाळी मुग शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे, अश्या वेळी पिकावर ताण बसु नये यासाठी गरजेनसार ओलीत करावे. अद्यास्थितीत हवामान पाहता ओलीत वेळापत्रकात सध्याच्या पावसात फरक पडू शकतो. उन्हाळी भाजीपाला : सिंचन सुविधा बाजारातील प्रतिसाद लक्षात घेऊन या काळात उन्हाळी भाजीपाला (भेंडी गवार, चवळी, काकडी, लौकj) लागवड सुरु करता येते. सीताफळ : सीताफळ पिक सद्यस्थितीत पानझड व सुप्त अवस्थेत गेले आहेत. येणार्या हंगामा करीता बागेत कुठलीही मशागतीची कामे करु नये. आंबा फळ : आंबा फळ पिकावर थ्रीप्स, माईटस आणि पावडरी मेलडीवच्या नियंत्रणासाठी आंब्याच्या फुलांचे नकसान रोख:यासाठी डायनोकॅप १० मिली प्रती १० लटर पाण्यात गेटर पंपाने फवारणी करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! हि माहीती पून्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 03-05-2023 | 08:30:00 | SCHEDULED |
|