Message Schedule List : 11,634
| S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 51 | Nagpur(4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १६ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९९२३२२४०४३ धन्यवाद! | Marathi | MH | 14-01-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 52 | Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १६ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते 29 अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४, १५ व १८ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! | Marathi | MH | 14-01-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 53 | Nagpur(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १५ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ व १७ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद! | Marathi | MH | 14-01-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 54 | Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते १९ अंश सेल्सियस तर कमाल ३० ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ व १५ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Marathi | MH | 14-01-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 55 | Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते १८ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४, १५ व १८ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Marathi | MH | 14-01-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 56 | Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते १८ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४, १५ व १८ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Marathi | MH | 14-01-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 57 | Yavatmal (2) नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १६ ते १९ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४, १५ व १८ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Marathi | MH | 14-01-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 58 | Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १५ ते १८ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ व १५ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना: शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Marathi | MH | 14-01-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 59 | Wardha(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १७ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ व १५ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना; शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Marathi | MH | 14-01-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 60 | Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ जानेवारी २०२६ ते दिनांक २३ जानेवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १७ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक १४ व १५ जानेवारी २०२६ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना; शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्याआधी उत्पादन खर्चाचा आढावा घेऊन उत्पादन खर्च आधारित किंमत ठरवावी. त्या किमतीमध्ये नफ्याची टक्केवारी मिळवून कापूस विक्री करावी.शेतकऱ्यांनी कपाशी पिकाच्या अवशेषांचा वापर करून बायोचार तयार करावे. कृपया शेतकऱ्यांनी पराट्या उघड्यावर जाळू नये. सध्या हरभरा पीक हे ५० ते ६० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असताना शेतकऱ्यांनी २% युरिया (२ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा १३:००:४५ (१ किलो १०० लिटर पाण्यात) किंवा अमिनो ऍसिडची फवारणी करावी. जेणेकरून फुलोरा वाढीस मदत होईल. तसेच १-२ डवरणी करावी, जेणेकरून तण व्यवस्थापन होईल. हरभरा पिकात मावा, तुडतुडे व पांढरी माशी चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी १० ते १५ प्रति एकरी पिवळे व निळे चिकट सापळे विखुरलेल्या अवस्थेत लावावे. तसेच घाटेअळीची आर्थिक नुकसानीची पातळी तपासण्यासाठी तसेच त्यांच्या प्राथमिक व्यवस्थापनासाठी एकरी ४ ते ६ कामगंध सापळे पिकांत विशिष्ठ अंतरावर लावावे. गहू पिकांत तांबेरा दिसू लागताच शेतकऱ्यांनी मेटारायझियम किंवा व्हर्टिसिलिअम ह्या जैविक बुरशीनाशकाची प्रत्येकी ४५ मिली प्रति १५ लिटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने दोनदा फवारणी करावी. ज्या ठिकाणी गहू पिवळा पडलेला असेल तिथे शेतकऱ्यांनी जीवामृत २०० लिटर प्रति एकर ह्या प्रमाणे ओलित करते वेळेस द्यावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Marathi | MH | 14-01-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|