Message List: 11,662
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
51 VIL-Adilabad-Jainad-14-03-2026 VIL-Adilabad-Jainad-14-03-2026-రైతులకు నమస్కారం... సాలిడారిటీ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం మార్చి 14, 2026 నుండి మార్చి 23, 2026 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 22 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 33 నుండి 39 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుందని వాతావరణ సూచన. అలాగే, మార్చి 14, 2026 నుండి మార్చి 20 వరకు వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. వాతావరణాన్ని తట్టుకునే వ్యవసాయం కోసం ఈ క్రింది అంశాలను పరిగణించాలి. రైతులకు సూచనలు:- రైతులు పరిపక్వమైన పప్పు, గోధుమ, ఆవాలు మరియు ఇతర రబీ సీజన్ పంటలను ప్రాధాన్యతపై కోయాలి మరియు నూర్పిడి చేయాలి. పండించిన పంటను పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. అవసరమైతే, కాలానుగుణ పంటలు, పండ్ల పంటలు మరియు కూరగాయల పంటలను బిందు సేద్యం/మంచు నీటిపారుదల పద్ధతి ద్వారా తేలికగా నీరు పెట్టాలి. అలాగే, అంతర్-సాగు పనులు (కట్నం, కలుపు తీయుట మొదలైనవి) తదుపరి 5 రోజులు కొనసాగించాలి. నేల లోతును బట్టి నువ్వుల పంటకు 12 నుండి 15 రోజుల వ్యవధిలో నీరు పెట్టాలి. నీరు పెట్టేటప్పుడు, పంట ప్రాంతంలో నీరు నిలిచిపోకుండా చూసుకోండి. అవసరమైన విధంగా 2 నుండి 3 సార్లు కలుపు తీయడం/సాగు చేయడం ద్వారా పొలాన్ని శుభ్రంగా ఉంచండి. పంట ప్రారంభ పెరుగుదల నెమ్మదిగా ఉంటుంది కాబట్టి, పంట ఒక నెల వయస్సు వచ్చే వరకు పొలం ఎండిపోకుండా జాగ్రత్త తీసుకోవాలి. వేసవి వేరుశనగ పంటకు ప్రతి 8 నుండి 10 రోజుల వ్యవధిలో రెండు వరుసలలో నీరు పెట్టాలి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ సందేహాలను నివృత్తి చేసుకోవడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855. ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి, ధన్యవాదాలు! Telangana Telangana 13-03-2026 Enable
52 VIL 4-Nagpur-Umred-14-03-2026 Nagpur(4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतूर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मार्च २०२६ ते दिनांक २३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २३ अंश सेल्सियस तर कमाल ३२ ते ३८ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक १४ मार्च ते २२ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे. तसेच, आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इ.), पुढील ५ दिवस सुरु ठेवावीत. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हाळी भुईमुग पिकास दर ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोन ओळी आड ओलीत करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२,धन्यवाद! Maharashtra MH 13-03-2026 Enable
53 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-Sawli-14-03-2026 Nagpur(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मार्च २०२६ ते दिनांक २३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २२ अंश सेल्सियस तर कमाल ३२ ते ३८ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक १४ मार्च ते २२ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे. तसेच, आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इ.), पुढील ५ दिवस सुरु ठेवावीत. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हाळी भुईमुग पिकास दर ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोन ओळी आड ओलीत करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१,धन्यवाद! Maharashtra MH 13-03-2026 Enable
54 VIL 2-Nagpur-Saoner-Mangeoan-14-03-2026 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मार्च २०२६ ते दिनांक २३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १९ ते २२ अंश सेल्सियस तर कमाल ३२ ते ३८ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक १४ मार्च ते २२ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे. तसेच, आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इ.), पुढील ५ दिवस सुरु ठेवावीत. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हाळी भुईमुग पिकास दर ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोन ओळी आड ओलीत करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४,धन्यवाद! Maharashtra MH 13-03-2026 Enable
55 VIL 2-Yavatmal-Ner-Mozar-14-03-2026 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मार्च २०२६ ते दिनांक २३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २२ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल ३३ ते ३९अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक १४ मार्च ते २० मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे. तसेच, आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इ.), पुढील ५ दिवस सुरु ठेवावीत. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हाळी भुईमुग पिकास दर ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोन ओळी आड ओलीत करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२,धन्यवाद! Maharashtra MH 13-03-2026 Enable
56 VIL 1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-14-03-2026 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मार्च २०२६ ते दिनांक २३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २२ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल ३३ ते ३८ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक १४ मार्च ते २० मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे. तसेच, आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इ.), पुढील ५ दिवस सुरु ठेवावीत. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हाळी भुईमुग पिकास दर ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोन ओळी आड ओलीत करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ ,धन्यवाद! Maharashtra MH 13-03-2026 Enable
57 VIL 1-Wardha-Daroda-1403-2026 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मार्च २०२६ ते दिनांक २३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २४ अंश सेल्सियस तर कमाल ३१ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक १४ मार्च ते २१ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे. तसेच, आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इ.), पुढील ५ दिवस सुरु ठेवावीत. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हाळी भुईमुग पिकास दर ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोन ओळी आड ओलीत करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२,धन्यवाद! Maharashtra MH 13-03-2026 Enable
58 VIL 2-Wardha-Ajansara-14-03-2026 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील अजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मार्च २०२६ ते दिनांक २३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २४ अंश सेल्सियस तर कमाल ३३ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक १४ मार्च ते २१ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे. तसेच, आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इ.), पुढील ५ दिवस सुरु ठेवावीत. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हाळी भुईमुग पिकास दर ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोन ओळी आड ओलीत करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२. हि माहिती पुन्हा ऐकण्यास शुन्य दाबावे ,धन्यवाद! Maharashtra MH 13-03-2026 Enable
59 VIL 1-Wardha-Daroda-14-03-2026 Wardha(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मार्च २०२६ ते दिनांक २३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २० ते २४ अंश सेल्सियस तर कमाल ३१ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक १४ मार्च ते २१ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे. तसेच, आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इ.), पुढील ५ दिवस सुरु ठेवावीत. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हाळी भुईमुग पिकास दर ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोन ओळी आड ओलीत करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२,धन्यवाद! Maharashtra MH 13-03-2026 Enable
60 VIL 3-Nanded-Kinwat-Loni-14-03-2026 Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक १४ मार्च २०२६ ते दिनांक २३ मार्च २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल ३२ ते ३८ अंश सेल्सियस एवढे राहील. तसेच दिनांक १४ मार्च ते २१ मार्च २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी व इतर रब्बी हंगामातील पिकाची कापणी व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. कापणी केलेला शेतमाल कोरड्या व सुरक्षित ठिकाणी साठवावा. हंगामी पिके, फळपिके व भाजीपाला पिकामध्ये आवश्यकता असल्यास ठिबक सिंचन/तुषार सिंचन पद्धतीद्वारे हलके ओलीत करावे. तसेच, आंतरमशागतीची कामे (डवरणी, खुरपणी इ.), पुढील ५ दिवस सुरु ठेवावीत. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे १२ ते १५ दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार २ ते ३ वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. पिकाची सुरुवातीची वाढ हळू होत असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत शेतात तन होणार नाही याची काळजी घ्यावी. उन्हाळी भुईमुग पिकास दर ८ ते १० दिवसाच्या अंतराने दोन ओळी आड ओलीत करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२,धन्यवाद! Maharashtra MH 13-03-2026 Enable