Message List: 11,282
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 61 | VIL 1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-04-12-2025 | Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक १३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १३ ते १६ अंश सेल्सियस तर कमाल २५ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक ६ ते ८ डिसेम्बर २०२५ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर चालावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे १५-२० दिवसाचे आहे, ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केलेली नसेल त्यांनी प्रति एकर ०.५ किलो रायझोबियम+०.५ किलो पी.एस.बी. कल्चर तसेच १ किलो मायकोरायझा एकत्र २०० लिटर पाण्यात मिसळून मुळाभोवती आळवणी करावी व नंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाण्यात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-12-2025 | Enable |
|
| 62 | VIL 2-Yavatmal-Ner-Mozar-04-12-2024 | Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक १३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १४ ते १६ अंश सेल्सियस तर कमाल २५ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक ६ ते ८ डिसेम्बर २०२५ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर चालावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे १५-२० दिवसाचे आहे, ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केलेली नसेल त्यांनी प्रति एकर ०.५ किलो रायझोबियम+०.५ किलो पी.एस.बी. कल्चर तसेच १ किलो मायकोरायझा एकत्र २०० लिटर पाण्यात मिसळून मुळाभोवती आळवणी करावी व नंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाण्यात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-12-2025 | Enable |
|
| 63 | VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-04-12-2025 | Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहूर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक १३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १५ अंश सेल्सियस तर कमाल २५ ते २८ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक ७ ते ८ डिसेम्बर २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर चालावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे १५-२० दिवसाचे आहे, ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केलेली नसेल त्यांनी प्रति एकर ०.५ किलो रायझोबियम+०.५ किलो पी.एस.बी. कल्चर तसेच १ किलो मायकोरायझा एकत्र २०० लिटर पाण्यात मिसळून मुळाभोवती आळवणी करावी व नंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाण्यात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-12-2025 | Enable |
|
| 64 | VIL 3-Nanded-Kinwat-Loni-04-12-2025 | Nanded(3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक १३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १५ अंश सेल्सियस तर कमाल २५ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक ७ ते ८ डिसेम्बर २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर चालावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे १५-२० दिवसाचे आहे, ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केलेली नसेल त्यांनी प्रति एकर ०.५ किलो रायझोबियम+०.५ किलो पी.एस.बी. कल्चर तसेच १ किलो मायकोरायझा एकत्र २०० लिटर पाण्यात मिसळून मुळाभोवती आळवणी करावी व नंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाण्यात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-12-2025 | Enable |
|
| 65 | VIL 3-Parbhani-Pingli-04-12-2025 | Parbhani (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक १३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १५ अंश सेल्सियस तर कमाल २६ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक६ ते ८ डिसेम्बर २०२५ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर चालावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे १५-२० दिवसाचे आहे, ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केलेली नसेल त्यांनी प्रति एकर ०.५ किलो रायझोबियम+०.५ किलो पी.एस.बी. कल्चर तसेच १ किलो मायकोरायझा एकत्र २०० लिटर पाण्यात मिसळून मुळाभोवती आळवणी करावी व नंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाण्यात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-12-2025 | Enable |
|
| 66 | VIL 2-Amravati-Dabhada-04-12-2025 | Amravati(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक १३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १५ अंश सेल्सियस तर कमाल २५ ते २८ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक ७ व ८ डिसेम्बर २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर चालावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे १५-२० दिवसाचे आहे, ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केलेली नसेल त्यांनी प्रति एकर ०.५ किलो रायझोबियम+०.५ किलो पी.एस.बी. कल्चर तसेच १ किलो मायकोरायझा एकत्र २०० लिटर पाण्यात मिसळून मुळाभोवती आळवणी करावी व नंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाण्यात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-12-2025 | Enable |
|
| 67 | VIL 1-Amravati-Talegaon-04-12-2025 | Amravati(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील तळेगांव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ डिसेम्बर २०२५ ते दिनांक १३ डिसेम्बर २०२५ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १२ ते १५ अंश सेल्सियस तर कमाल २५ ते २९ अंश सेल्सियस एवढे राहील. दिनांक ७ व ८ डिसेम्बर २०२५ रोजी वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची तर इतर दिवशी वातावरण स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी वाणानुसार वेचणी केलेला कापूस कोरड्या आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावा. तसेच तिसऱ्या व चौथ्या वेचणीचा कापूस वेगळा ठेवावा. कापूस वेचणी व साठवणुकीसाठी व पुढील संक्रमणाचे नुकसान टाळण्यासाठी प्लास्टिक/गोणपाटाच्या पिशविऐवजी कॉटन पिशव्याचा वापर करावा. साठवणूक केलेल्या कापसाच्या ठिकाणी १-२ कामगंध सापळे विशिष्ठ उंचावर चालावे जेणेकरून गुलाबी बोण्डअळीचे नर पतंग सापळ्यात अडकेल. सध्या हरभरा पीक हे १५-२० दिवसाचे आहे, ज्या शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया केलेली नसेल त्यांनी प्रति एकर ०.५ किलो रायझोबियम+०.५ किलो पी.एस.बी. कल्चर तसेच १ किलो मायकोरायझा एकत्र २०० लिटर पाण्यात मिसळून मुळाभोवती आळवणी करावी व नंतर लगेच ५ ते ६ दिवसांनी जिथे १५-२०% टक्के पर्यंत मर आढळून आलेली असल्यास प्रति एकर १ ते २ किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी २०० लिटर पाण्यात मिसळून लगेच पिकाच्या मुळाभोवती ड्रेंचिंग पद्धतीने द्यावे. हरभरा पिकाला लागवडी ते ३० दिवसाच्या आत २५ किलो युरिया व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे व ५० किलो सिंगल सुपर फॉस्फेट साधारण लागवडीच्या ६० दिवसानंतर द्यावे. तूर पिकावर शेंगा पोखरणारी अळी व पाने गुंडाळणारी अळी असेल तर त्यांच्या व्यवस्थापनासाठी HaNPV ४५० LE ६० मिली किंवा निमार्क ५० मिली प्रति १० लिटर पाणी ह्या प्रमाणे फवारणी करावी. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Maharashtra | MH | 02-12-2025 | Enable |
|
| 68 | VIL-Adilabad-Jainad-04-11-2025 | VIL-Adilabad-Jainad-04-11-2025-రైతులకు నమస్కారం... సాలిడారిటీ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని జైనాద్లోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం 2025 డిసెంబర్ 4 నుండి 2025 డిసెంబర్ 13 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 12 నుండి 15 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 25 నుండి 29 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుందని వాతావరణ సూచన. 2025 డిసెంబర్ 6 నుండి 8 వరకు వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది, ఇతర రోజులలో వాతావరణం స్పష్టంగా ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహా:- రైతులు పండించిన పత్తిని రకాన్ని బట్టి పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. అలాగే, మూడవ మరియు నాల్గవ పంట పత్తిని విడిగా ఉంచాలి. పత్తి కోత మరియు నిల్వ కోసం మరియు మరింత నష్టాన్ని నివారించడానికి ప్లాస్టిక్/గన్నీ సంచులకు బదులుగా పత్తి సంచులను ఉపయోగించాలి. నిల్వ చేసిన పత్తి ప్రాంతంలో 1-2 కామ్గంధ్ ఉచ్చులను నిర్దిష్ట ఎత్తులో ఉంచాలి, తద్వారా గులాబీ రంగు కాయ పురుగు యొక్క మగ చిమ్మట ఉచ్చులో చిక్కుకుంటుంది. ప్రస్తుతం శనగ పంట 15-20 రోజుల వయస్సు కలిగి ఉంది, విత్తన శుద్ధి చేయని రైతులు ఎకరానికి 200 లీటర్ల నీటిలో 0.5 కిలోల రైజోబియం + 0.5 కిలోల పిఎస్బి కల్చర్ మరియు 1 కిలోల మైకోరిజా కలిపి వేర్ల చుట్టూ పిచికారీ చేయాలి, ఆపై 5 నుండి 6 రోజుల తర్వాత, పంటలో 15-20% చనిపోయినట్లయితే, ఎకరానికి 200 లీటర్ల నీటిలో 1 నుండి 2 కిలోల ట్రైకోడెర్మా విరిడిని కలిపి, వెంటనే పంట వేర్ల చుట్టూ తడిపి చల్లాలి. శనగ పంటకు నాటిన 30 రోజులలోపు 25 కిలోల యూరియా మరియు 50 కిలోల సింగిల్ సూపర్ ఫాస్ఫేట్ ఇవ్వాలి మరియు నాటిన 60 రోజుల తర్వాత 50 కిలోల సింగిల్ సూపర్ ఫాస్ఫేట్ ఇవ్వాలి. కంది పంటపై కాయ తొలుచు పురుగు మరియు ఆకు కర్లర్ ఉంటే, వాటి నిర్వహణ కోసం 10 లీటర్ల నీటికి HaNPV 450 LE 60 ml లేదా నిమార్క్ 50 ml పిచికారీ చేయాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ మీ మొబైల్లో డౌన్లోడ్ చేసుకోవడానికి ప్లే స్టోర్లో అందుబాటులో ఉంది. నవీకరించబడిన వెర్షన్లో వాతావరణ స్టేషన్ సమాచారం యొక్క వివరాలు ఉంటాయి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు సంబంధించిన మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. | Telangana | Telangana | 02-12-2025 | Enable |
|
| 69 | VIL-Adilabad-Bela-04-11-2025 | VIL -Adilabad-Bela-04-03-2025-రైతులకు నమస్కారం...సాలిడారిటీడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని బేలాలోని ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం డిసెంబర్ 4, 2025 నుండి డిసెంబర్ 13, 2025 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 13 నుండి 16 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 25 నుండి 29 డిగ్రీల సెల్సియస్ ఉంటుందని వాతావరణ సూచన. డిసెంబర్ 6, 2025 నుండి 8 వరకు వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది, ఇతర రోజులలో వాతావరణం స్పష్టంగా ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహా:- రైతులు పండించిన పత్తిని రకాన్ని బట్టి పొడి మరియు సురక్షితమైన ప్రదేశంలో నిల్వ చేయాలి. అలాగే, మూడవ మరియు నాల్గవ పంట పత్తిని విడిగా ఉంచాలి. పత్తి కోత మరియు నిల్వ కోసం మరియు ఇన్ఫెక్షన్ నుండి మరింత నష్టాన్ని నివారించడానికి ప్లాస్టిక్/గన్నీ బ్యాగులకు బదులుగా పత్తి సంచులను ఉపయోగించాలి. నిల్వ చేసిన పత్తి ప్రాంతంలో 1-2 కామ్గంధ్ ఉచ్చులను నిర్దిష్ట ఎత్తులో ఉంచాలి, తద్వారా గులాబీ రంగు కాయ పురుగు యొక్క మగ చిమ్మట ఉచ్చులో చిక్కుకుంటుంది. ప్రస్తుతం శనగ పంట 15-20 రోజుల వయస్సు కలిగి ఉంది, విత్తన శుద్ధి చేయని రైతులు ఎకరానికి 200 లీటర్ల నీటిలో 0.5 కిలోల రైజోబియం + 0.5 కిలోల పిఎస్బి కల్చర్ మరియు 1 కిలోల మైకోరిజా కలిపి వేర్ల చుట్టూ పిచికారీ చేయాలి, ఆపై 5 నుండి 6 రోజుల తర్వాత, పంటలో 15-20% చనిపోయినట్లయితే, ఎకరానికి 200 లీటర్ల నీటిలో 1 నుండి 2 కిలోల ట్రైకోడెర్మా విరిడిని కలిపి, వెంటనే పంట వేర్ల చుట్టూ తడిపి చల్లాలి. శనగ పంటకు నాటిన 30 రోజులలోపు 25 కిలోల యూరియా మరియు 50 కిలోల సింగిల్ సూపర్ ఫాస్ఫేట్ ఇవ్వాలి మరియు నాటిన 60 రోజుల తర్వాత 50 కిలోల సింగిల్ సూపర్ ఫాస్ఫేట్ ఇవ్వాలి. కంది పంటపై కాయ తొలుచు పురుగు మరియు ఆకు కర్లర్ ఉంటే, వాటి నిర్వహణ కోసం 10 లీటర్ల నీటికి HaNPV 450 LE 60 ml లేదా నిమార్క్ 50 ml పిచికారీ చేయాలి. స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ మీ మొబైల్లో డౌన్లోడ్ చేసుకోవడానికి ప్లే స్టోర్లో అందుబాటులో ఉంది. నవీకరించబడిన వెర్షన్లో వాతావరణ స్టేషన్ సమాచారం యొక్క వివరాలు ఉంటాయి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు సంబంధించిన మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. | Telangana | Telangana | 02-12-2025 | Enable |
|
| 70 | Weather forecast & leafy vagetable sowing & pest management process | ନମସ୍କାର କେନ୍ଦ୍ରାପଡା ଜିଲ୍ଲାର ଡେରାବିଶ ବ୍ଲକର ସମସ୍ତ ଚାଷୀଭାଇ ମାନଙ୍କୁ ଭୋଡାଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗରେ ସଲିଡାରିଡାଡ ଏବଂ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନର ମିଳିତ ପ୍ରଚେଷ୍ଟାରେ ଚାଲୁଥିବା ଅଭିନବ କୃଷି ପ୍ରକଳ୍ପକୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି । ଆଗାମୀ ୩୦ ନଭେମ୍ବର ରୁ ୬ ଡିଭେମ୍ବର ମଧ୍ୟରେ ଡେରାବିଶ ବ୍ଲକରେ ବୃଷ୍ଟିପାତର ସମ୍ଭାବନା ନାହିଁ। ଏବଂ ସର୍ବାଧିକ ତାପମାତ୍ରା ୧୭°C-୩୦°C ମଧ୍ୟରେ ରହିବ। ୧.ଶାଗ ଜାତୀୟ ଫସଲ ପାଇଁ ପଟାଳି ତିଆରି କରନ୍ତୁ। ପଟାଳିରେ ଏକ ଭାଗ ଖତ +ପାଞ୍ଚ ଭାଗ ମାଟି ପକାଇ ପଟାଳି ସମତୁଲ କରନ୍ତୁ।ଶାଗ ଜାତୀୟ ୧୦୦ଗ୍ରାମ ମଞ୍ଜିରେ ୨୫୦ଗ୍ରାମ ସରୁ ବାଲି ଓ ଫିମ୍ପି ମିଶାଇ ପଟାଳିରେ ସମାନ ଭାବରେ ବୁଣନ୍ତୁ। ଗୁଣ୍ଡ ଖତ ଦ୍ୱାରା ମଞ୍ଜିକୁ ଘୋଡାଇ ହାଲୁକା ପାଣି ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ।ପଟାଳିରେ ପିମ୍ପୁଡି ନଲାଗିବା ପାଇଁ ଗୁଣ୍ଡ ହଳଦୀ ପକାନ୍ତୁ ଓ ଯଦି ସୁବିଧା ଥିବ ୨-୩ ପାଇଁ ଜରି କିମ୍ବା ଛଣ ଦ୍ୱାରା ଘୋଡାଇ ଦିଅନ୍ତୁ। ୨.ପନିପରିବା ଓ ଲତା ଜାତୀୟ ଫସଲରେ ୨ୟ ଥର ତରଳ ଜୀବାମୃତ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୩.ଫସଲରେ ଜଉ ପୋକ ଦାଉରୁ ରକ୍ଷା ପାଇଁ ୧ଲି. ପାଣିରେ ୧ଚାମଚ ଆଲୋଭେରା ଜେଲ ମିଶାଇ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ୪.ଅନାବନା ଘାସ ବାଛି ୨ୟ ବାର ଘନଜୀବାମୃତ ରେ ୫୦ଗ୍ରାମ ନିମ ପିଡିଆ ମିଶାଇ ଗଛ ମୂଳରେ ଦିଅନ୍ତୁ। ୫.ଲତା ଫସଲର ଅଗ୍ରରୁ ୨-୩ ଇଞ୍ଚ କାଟିଦେଲେ ଗଛ ଭଲ ବଢିବା ସହ ଫଳ ଭଲ ଆସିଥାଏ। ୬.ପତ୍ରମୋଚା ରୋଗ ଦେଖା ଦେଲେ ଦହି ପାଣି +ତମ୍ବା ମିଶ୍ରଣ ସିଞ୍ଚନ କରନ୍ତୁ। ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। | Orissa | Orissa | 30-11-2025 | Enable |
|