Message Schedule List : 12,385
S. No. Message Language Created By Date Time Status Action
11 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. दिनांक २८ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये तापमान कमी होऊन २५ ते २६ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेकडून ताशी ११ ते २० किलोमीटर वेगाने वारे वाहतील आकाश ढगाळ राहील पाऊस पडण्याची शक्यता ८० ते १०० टक्के राहील. हवेतील आर्द्रता ८४ ते ९० टक्के राहील. हवेतून बाष्पीभवन होण्याचा दर प्रतिदिन १ ते २ मिलिमीटर राहण्याची शक्यता आहे. या हवामानात ऊस पिकासाठी खालील कामे करा: 1) पाण्याचा निचरा शेतात जास्त पाणी साचू देऊ नका. सरीतील अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करा. पाणी साचल्याने मुळांना हवा कमी मिळते व वाढ थांबू शकते. 2) वाळलेली पाने काढणे उसाची वाळलेली व खालची पाने काढून टाका. त्यामुळे शेतात हवा व सूर्यप्रकाश चांगला पोहोचतो. कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. ऊस तोडणीही सोपी होते आणि उत्पादन चांगले मिळते ३) किडी व रोग पांढरी लोकरी मावा आणि रस्ट हे ऊस पिकातील महत्त्वाचे रोग/किडी आहेत. यामुळे पिकाचे नुकसान होते. त्यांचे नियंत्रण पुढीलप्रमाणे करा. १. पांढरी लोकरी मावा शेतातील तण व पिवळी पडलेली पाने काढून नष्ट करा. Dipha aphidivora डायफा अफिडिवोरा आणि Micromus मायक्रोमस यांसारखे उपयुक्त कीटक सोडा. हे मावा खातात. गरज असल्यास क्लोरपायरीफॉस औषध २ मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. २. रस्ट SAAF औषध २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. ४) ऊस लागवड सध्या हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल आहे. शेत तयार असेल तर लवकरात लवकर ऊसाची लागवड करा. लागवडीपूर्वी खत आणि शेताची योग्य तयारी करून ठेवा. .स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४ या क्रमांकावर संपर्क साधा. तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद. Marathi MH 28-07-2026 12:45:00 SCHEDULED
12 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. दिनांक २८ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये तापमान कमी होऊन २५ ते २६ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेकडून ताशी ११ ते २० किलोमीटर वेगाने वारे वाहतील आकाश ढगाळ राहील पाऊस पडण्याची शक्यता ८० ते १०० टक्के राहील. हवेतील आर्द्रता ८४ ते ९० टक्के राहील. हवेतून बाष्पीभवन होण्याचा दर प्रतिदिन १ ते २ मिलिमीटर राहण्याची शक्यता आहे. या हवामानात ऊस पिकासाठी खालील कामे करा: 1) पाण्याचा निचरा शेतात जास्त पाणी साचू देऊ नका. सरीतील अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करा. पाणी साचल्याने मुळांना हवा कमी मिळते व वाढ थांबू शकते. 2) वाळलेली पाने काढणे उसाची वाळलेली व खालची पाने काढून टाका. त्यामुळे शेतात हवा व सूर्यप्रकाश चांगला पोहोचतो. कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. ऊस तोडणीही सोपी होते आणि उत्पादन चांगले मिळते ३) किडी व रोग पांढरी लोकरी मावा आणि रस्ट हे ऊस पिकातील महत्त्वाचे रोग/किडी आहेत. यामुळे पिकाचे नुकसान होते. त्यांचे नियंत्रण पुढीलप्रमाणे करा. १. पांढरी लोकरी मावा शेतातील तण व पिवळी पडलेली पाने काढून नष्ट करा. Dipha aphidivora डायफा अफिडिवोरा आणि Micromus मायक्रोमस यांसारखे उपयुक्त कीटक सोडा. हे मावा खातात. गरज असल्यास क्लोरपायरीफॉस औषध २ मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. २. रस्ट SAAF औषध २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. ४) ऊस लागवड सध्या हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल आहे. शेत तयार असेल तर लवकरात लवकर ऊसाची लागवड करा. लागवडीपूर्वी खत आणि शेताची योग्य तयारी करून ठेवा. .स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४ या क्रमांकावर संपर्क साधा. तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद. Marathi MH 28-07-2026 12:45:00 SCHEDULED
13 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. दिनांक २८ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये तापमान कमी होऊन २५ ते २६ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेकडून ताशी ११ ते २० किलोमीटर वेगाने वारे वाहतील आकाश ढगाळ राहील पाऊस पडण्याची शक्यता ८० ते १०० टक्के राहील. हवेतील आर्द्रता ८४ ते ९० टक्के राहील. हवेतून बाष्पीभवन होण्याचा दर प्रतिदिन १ ते २ मिलिमीटर राहण्याची शक्यता आहे. या हवामानात ऊस पिकासाठी खालील कामे करा: 1) पाण्याचा निचरा शेतात जास्त पाणी साचू देऊ नका. सरीतील अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करा. पाणी साचल्याने मुळांना हवा कमी मिळते व वाढ थांबू शकते. 2) वाळलेली पाने काढणे उसाची वाळलेली व खालची पाने काढून टाका. त्यामुळे शेतात हवा व सूर्यप्रकाश चांगला पोहोचतो. कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. ऊस तोडणीही सोपी होते आणि उत्पादन चांगले मिळते ३) किडी व रोग पांढरी लोकरी मावा आणि रस्ट हे ऊस पिकातील महत्त्वाचे रोग/किडी आहेत. यामुळे पिकाचे नुकसान होते. त्यांचे नियंत्रण पुढीलप्रमाणे करा. १. पांढरी लोकरी मावा शेतातील तण व पिवळी पडलेली पाने काढून नष्ट करा. Dipha aphidivora डायफा अफिडिवोरा आणि Micromus मायक्रोमस यांसारखे उपयुक्त कीटक सोडा. हे मावा खातात. गरज असल्यास क्लोरपायरीफॉस औषध २ मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. २. रस्ट SAAF औषध २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. ४) ऊस लागवड सध्या हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल आहे. शेत तयार असेल तर लवकरात लवकर ऊसाची लागवड करा. लागवडीपूर्वी खत आणि शेताची योग्य तयारी करून ठेवा. .स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४ या क्रमांकावर संपर्क साधा. तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद. Marathi MH 28-07-2026 12:40:00 SCHEDULED
14 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. दिनांक २८ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये तापमान कमी होऊन २५ ते २६ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेकडून ताशी ११ ते २० किलोमीटर वेगाने वारे वाहतील आकाश ढगाळ राहील पाऊस पडण्याची शक्यता ८० ते १०० टक्के राहील. हवेतील आर्द्रता ८४ ते ९० टक्के राहील. हवेतून बाष्पीभवन होण्याचा दर प्रतिदिन १ ते २ मिलिमीटर राहण्याची शक्यता आहे. या हवामानात ऊस पिकासाठी खालील कामे करा: 1) पाण्याचा निचरा शेतात जास्त पाणी साचू देऊ नका. सरीतील अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करा. पाणी साचल्याने मुळांना हवा कमी मिळते व वाढ थांबू शकते. 2) वाळलेली पाने काढणे उसाची वाळलेली व खालची पाने काढून टाका. त्यामुळे शेतात हवा व सूर्यप्रकाश चांगला पोहोचतो. कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. ऊस तोडणीही सोपी होते आणि उत्पादन चांगले मिळते ३) किडी व रोग पांढरी लोकरी मावा आणि रस्ट हे ऊस पिकातील महत्त्वाचे रोग/किडी आहेत. यामुळे पिकाचे नुकसान होते. त्यांचे नियंत्रण पुढीलप्रमाणे करा. १. पांढरी लोकरी मावा शेतातील तण व पिवळी पडलेली पाने काढून नष्ट करा. Dipha aphidivora डायफा अफिडिवोरा आणि Micromus मायक्रोमस यांसारखे उपयुक्त कीटक सोडा. हे मावा खातात. गरज असल्यास क्लोरपायरीफॉस औषध २ मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. २. रस्ट SAAF औषध २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. ४) ऊस लागवड सध्या हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल आहे. शेत तयार असेल तर लवकरात लवकर ऊसाची लागवड करा. लागवडीपूर्वी खत आणि शेताची योग्य तयारी करून ठेवा. .स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४ या क्रमांकावर संपर्क साधा. तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद. Marathi MH 28-07-2026 12:35:00 SCHEDULED
15 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. दिनांक २८ जुलै ते ७ ऑगस्ट या कालावधीत कोल्हापूर जिल्हा परिसरामध्ये तापमान कमी होऊन २५ ते २६ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेकडून ताशी ११ ते २० किलोमीटर वेगाने वारे वाहतील आकाश ढगाळ राहील पाऊस पडण्याची शक्यता ८० ते १०० टक्के राहील. हवेतील आर्द्रता ८४ ते ९० टक्के राहील. हवेतून बाष्पीभवन होण्याचा दर प्रतिदिन १ ते २ मिलिमीटर राहण्याची शक्यता आहे. या हवामानात ऊस पिकासाठी खालील कामे करा: 1) पाण्याचा निचरा शेतात जास्त पाणी साचू देऊ नका. सरीतील अतिरिक्त पाण्याचा योग्य निचरा करा. पाणी साचल्याने मुळांना हवा कमी मिळते व वाढ थांबू शकते. 2) वाळलेली पाने काढणे उसाची वाळलेली व खालची पाने काढून टाका. त्यामुळे शेतात हवा व सूर्यप्रकाश चांगला पोहोचतो. कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. ऊस तोडणीही सोपी होते आणि उत्पादन चांगले मिळते ३) किडी व रोग पांढरी लोकरी मावा आणि रस्ट हे ऊस पिकातील महत्त्वाचे रोग/किडी आहेत. यामुळे पिकाचे नुकसान होते. त्यांचे नियंत्रण पुढीलप्रमाणे करा. १. पांढरी लोकरी मावा शेतातील तण व पिवळी पडलेली पाने काढून नष्ट करा. Dipha aphidivora डायफा अफिडिवोरा आणि Micromus मायक्रोमस यांसारखे उपयुक्त कीटक सोडा. हे मावा खातात. गरज असल्यास क्लोरपायरीफॉस औषध २ मि.ली. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. २. रस्ट SAAF औषध २ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करा. १५ दिवसांच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी. ४) ऊस लागवड सध्या हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल आहे. शेत तयार असेल तर लवकरात लवकर ऊसाची लागवड करा. लागवडीपूर्वी खत आणि शेताची योग्य तयारी करून ठेवा. .स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाविषयी अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४ या क्रमांकावर संपर्क साधा. तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या क्रमांकावर संपर्क करा. धन्यवाद. Marathi MH 28-07-2026 12:30:00 SCHEDULED
16 জিলা: তিনিচুকীয়া ( ষ্টেচন: ৰূপজান_AWS ) বতৰৰ বতৰা আৰু আমাৰ পৰামৰ্শ (বৈধতাৰ সময়সীমা: ২৬ জুলাইৰ পৰা ৫ আগষ্টলৈ, ২০২৬) চলিদাৰীডেড ৰ প্রিয় ক্ষুদ্ৰ চাহ খেতিয়ক সকল । ভি আই স্মাৰ্ট কৃষি ( VI Smart Agri) পৰামৰ্শলৈ স্বাগতম। তিনিচুকীয়া জিলাৰ ৰূপজানত অৱস্থিত স্বয়ংক্ৰিয় বতৰ বিজ্ঞান কেন্দ্ৰৰ (Automatic Weather Station) পৰা পোৱা বতৰৰ আগলি বতৰা অনুযায়ী ২৬ জুলাইৰ পৰা ৫ আগষ্টলৈ, ২০২৬ বতৰ সাধাৰণতে ডাৱৰীয়াৰ পৰা আংশিকভাৱে ডাৱৰীয়া হৈ থাকিব আৰু লগতে পাতলীয়াৰ পৰা মজলীয়া বৰষুণৰ সম্ভাৱনা আছে। দিনৰ উষ্ণতা প্ৰায় ২৯-৩৩ ডিগ্ৰী চেলচিয়াছ আৰু নিশাৰ উষ্ণতা প্ৰায় ২৬-২৭ ডিগ্ৰী চেলচিয়াছ হব বুলি অনুমান কৰা হৈছে। ৰাতিপুৱা আৰু আবেলিৰ আপেক্ষিক আৰ্দ্ৰতা ক্ৰমান্বয়ে প্ৰায় ৯৫ % আৰু ৬০ % আশে-পাশে থাকিব। বতাহ প্ৰতি ঘন্টাত ২-৬ কিলোমিটাৰ বেগত ঘাইকৈ উত্তৰ-পূব দিশৰ পৰা প্ৰবাহিত হব। চাহ খেতিৰ বাবে: • যিহেতু বাৰিষা আৰম্ভ হৈছে, চাহ বাগানত পানী জমা হোৱাৰ পৰিস্থিতিত শিপা বোৰ মুখ্যতঃ প্ৰভাৱিত হয় কিয়নো পানী জমা হোৱা মাটিয়ে H2S গেছ উৎপাদন কৰে যি চাহ গছৰ বাবে ক্ষতিকাৰক। অতিৰিক্ত পানীভাগ উলিয়াবলৈ সৰু নলাৰ ব্যৱস্থা কৰিব আৰু লগতে ঠেক নলাবোৰ পৰিষ্কাৰ কৰি ৰাখিব । পানী ওলাই যোৱাৰ ঠিক পাছত মাটি ডৰাত জমা হোৱা পলস সোনকালে আতৰাব লাগে । • এই সময়ত তোলা পাতবোৰ অতি কোমল হয় গতিকে পাতবোৰ বেগত সযত্নে ভৰাব লাগে যাতে নষ্ট হৈ ৰঙা পৰি নাযায়। সকলো ধৰণৰ যত্ন লব লাগে যাতে গুণমান সম্পন্ন চাহ তৈয়াৰ কৰিব পাৰে । • অনুকুল বতৰৰ বাবে Helopeltis ৰ আক্ৰমন খুব বেছি দেখা যাব পাৰে। সংক্ৰমিত এলেকাবোৰ চিহ্নিত কৰি ২০০L পানীত থাইওমেথোক্সাম @ ৪৫ গ্ৰা. ষ্টিকাৰৰ সৈতে বা ১০০মি. লি. ডেচিছ ২০০ লি. পানীৰ লগত মিহলাই ফৰকাল বতৰ চাই স্প্ৰে কৰিব লাগে। অন্যান্য শস্যৰ বাবে: • জিকা, ভাত কেৰেলাৰ দৰে পাচলি শস্যত Fruit fly, Epilachna beetle, Aphid আদি পোক-পৰুৱাৰ আক্ৰমণ দেখা পোৱা যায়, বৰষুণমুক্ত দিনবোৰত লেম্বডা চাইহেলোথ্ৰিন (Lambda Cyhelothrin) ৫ ইচি (@ প্ৰতি ১০ লিটাৰ পানীত ৩-৫ মিলি) বা এমামেক্টিন বেনজোয়েট (Emmamectin Benzoate) ৫% এছজি (@ ৫ গ্ৰাম প্ৰতি ১০ লিটাৰ পানীত মিহলাই) স্প্ৰে কৰিব লাগিব। • বৰষুণৰ ফলত লতা জাতীয় পাচলি আৰু পুলিবোৰ মাটিৰ ওপৰৰ অংশবোৰ বেঁকা হোৱাৰ পৰা সুৰক্ষিত কৰিবলৈ লাঠি বা ৰছীৰ সমৰ্থন প্ৰদান কৰিব। বতৰ আৰু কৃষি সম্পৰ্কীয় তথ্যৰ বিষয়ে জানিবলৈ কৃষকসকলে ৭০৬৫-০০-৫০৫৪ নম্বৰত মিছড কল দিব পাৰে। ধন্যবাদ । Assamese Assam 27-07-2026 11:00:00 SCHEDULED
17 জিলা: তিনিচুকীয়া ( ষ্টেচন: দৰিয়াভেটি_AWS ) বতৰৰ বতৰা আৰু আমাৰ পৰামৰ্শ (বৈধতাৰ সময়সীমা: ২৬ জুলাইৰ পৰা ৫ আগষ্টলৈ, ২০২৬) চলিদাৰীডেড ৰ প্রিয় ক্ষুদ্ৰ চাহ খেতিয়ক সকল। ভি আই স্মাৰ্ট কৃষি (VI Smart Agri) পৰামৰ্শলৈ স্বাগতম। তিনিচুকীয়া জিলাৰ দৰিয়াভেটিত অৱস্থিত স্বয়ংক্ৰিয় বতৰ বিজ্ঞান কেন্দ্ৰৰ (Automatic Weather Station) পৰা পোৱা বতৰৰ আগলি বতৰা অনুযায়ী ২৬ জুলাইৰ পৰা ৫ আগষ্টলৈ, ২০২৬ বতৰ সাধাৰণতে ডাৱৰীয়াৰ পৰা আংশিকভাৱে ডাৱৰীয়া হৈ থাকিব আৰু লগতে পাতলীয়াৰ পৰা মজলীয়া বৰষুণৰ সম্ভাৱনা আছে। দিনৰ উষ্ণতা প্ৰায় ২৯-৩৩ ডিগ্ৰী চেলচিয়াছ আৰু নিশাৰ উষ্ণতা প্ৰায় ২৬-২৭ ডিগ্ৰী চেলচিয়াছ হব বুলি অনুমান কৰা হৈছে। ৰাতিপুৱা আৰু আবেলিৰ আপেক্ষিক আৰ্দ্ৰতা ক্ৰমান্বয়ে প্ৰায় ৯৫ % আৰু ৬০ % আশে-পাশে থাকিব। বতাহ প্ৰতি ঘন্টাত ২-৮ কিলোমিটাৰ বেগত ঘাইকৈ উত্তৰ-পূব দিশৰ পৰা প্ৰবাহিত হব। চাহ খেতিৰ বাবে: • যিহেতু বাৰিষা আৰম্ভ হৈছে, চাহ বাগানত পানী জমা হোৱাৰ পৰিস্থিতিত শিপা বোৰ মুখ্যতঃ প্ৰভাৱিত হয় কিয়নো পানী জমা হোৱা মাটিয়ে H2S গেছ উৎপাদন কৰে যি চাহ গছৰ বাবে ক্ষতিকাৰক। অতিৰিক্ত পানীভাগ উলিয়াবলৈ সৰু নলাৰ ব্যৱস্থা কৰিব আৰু লগতে ঠেক নলাবোৰ পৰিষ্কাৰ কৰি ৰাখিব । পানী ওলাই যোৱাৰ ঠিক পাছত মাটি ডৰাত জমা হোৱা পলস সোনকালে আতৰাব লাগে । • এই সময়ত তোলা পাতবোৰ অতি কোমল হয় গতিকে পাতবোৰ বেগত সযত্নে ভৰাব লাগে যাতে নষ্ট হৈ ৰঙা পৰি নাযায়। সকলো ধৰণৰ যত্ন লব লাগে যাতে গুণমান সম্পন্ন চাহ তৈয়াৰ কৰিব পাৰে । • অনুকুল বতৰৰ বাবে Helopeltis ৰ আক্ৰমন খুব বেছি দেখা যাব পাৰে। সংক্ৰমিত এলেকাবোৰ চিহ্নিত কৰি ২০০L পানীত থাইওমেথোক্সাম @ ৪৫ গ্ৰা. ষ্টিকাৰৰ সৈতে বা ১০০মি. লি. ডেচিছ ২০০ লি. পানীৰ লগত মিহলাই ফৰকাল বতৰ চাই স্প্ৰে কৰিব লাগে। অন্যান্য শস্যৰ বাবে: • জিকা, ভাত কেৰেলাৰ দৰে পাচলি শস্যত Fruit fly, Epilachna beetle, Aphid আদি পোক-পৰুৱাৰ আক্ৰমণ দেখা পোৱা যায়, বৰষুণমুক্ত দিনবোৰত লেম্বডা চাইহেলোথ্ৰিন (Lambda Cyhelothrin) ৫ ইচি (@ প্ৰতি ১০ লিটাৰ পানীত ৩-৫ মিলি) বা এমামেক্টিন বেনজোয়েট (Emmamectin Benzoate) ৫% এছজি (@ ৫ গ্ৰাম প্ৰতি ১০ লিটাৰ পানীত মিহলাই) স্প্ৰে কৰিব লাগিব। • বৰষুণৰ ফলত লতা জাতীয় পাচলি আৰু পুলিবোৰ মাটিৰ ওপৰৰ অংশবোৰ বেঁকা হোৱাৰ পৰা সুৰক্ষিত কৰিবলৈ লাঠি বা ৰছীৰ সমৰ্থন প্ৰদান কৰিব। বতৰ আৰু কৃষি সম্পৰ্কীয় তথ্যৰ বিষয়ে জানিবলৈ কৃষকসকলে ৭০৬৫-০০-৫০৫৪ নম্বৰত মিছড কল দিব পাৰে। ধন্যবাদ । Assamese Assam 27-07-2026 11:00:00 SCHEDULED
18 VIL-Amravati-Dhamangaon-Dabhadha-24.07.2026 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ जुलै २०२६ ते दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे.या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून, दिनांक २४ जुलै २०२६ ते दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ दरम्यान मध्यम ते जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सर्व पिकात उगवण नंतर तणनाशकांची फवारणी करताना लेबल क्लेम शिफारसीनुसार फवारणी करावी. कपाशी पिकात २० ते ३० दिवसात अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवणपच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @ १२.५ ते १५ मिलि किवा पायरिथिओबेक सोडियम ६% ई.सी. + क्विझालोफॉप इथील ४% ई. सी.@२० ते २५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी ड्रेंचिंग करावी. शेतकऱ्यांनी पिकाची वाढ होण्यासाठी ३.५ ते ४ किलो १९:१९:१९ + १.५ ते २ किलो पोटॅश २०० पाण्यात विरघळवून ड्रेंचिंग पद्धतीने कपाशी किंवा सोयाबीन पिकाला द्यावे त्यामुळे पिकाची शाकीय वाढ होण्यास मदत होईल तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 24-07-2026 08:30:00 SCHEDULED
19 VIL-Amravati-Dhamangaon-Dabhadha-24.07.2026 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव तालुक्यातील तळेगाव दंशासार येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ जुलै २०२६ ते दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे.या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून, दिनांक २४ जुलै २०२६ ते दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ दरम्यान मध्यम ते जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सर्व पिकात उगवण नंतर तणनाशकांची फवारणी करताना लेबल क्लेम शिफारसीनुसार फवारणी करावी. कपाशी पिकात २० ते ३० दिवसात अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवणपच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @ १२.५ ते १५ मिलि किवा पायरिथिओबेक सोडियम ६% ई.सी. + क्विझालोफॉप इथील ४% ई. सी.@२० ते २५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी ड्रेंचिंग करावी. शेतकऱ्यांनी पिकाची वाढ होण्यासाठी ३.५ ते ४ किलो १९:१९:१९ + १.५ ते २ किलो पोटॅश २०० पाण्यात विरघळवून ड्रेंचिंग पद्धतीने कपाशी किंवा सोयाबीन पिकाला द्यावे त्यामुळे पिकाची शाकीय वाढ होण्यास मदत होईल तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! Marathi MH 24-07-2026 08:30:00 SCHEDULED
20 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ जुलै २०२६ ते दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून, दिनांक २४ जुलै २०२६ ते दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ दरम्यान मध्यम ते जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सर्व पिकात उगवण नंतर तणनाशकांची फवारणी करताना लेबल क्लेम शिफारसीनुसार फवारणी करावी. कपाशी पिकात २० ते ३० दिवसात अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवणपच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @ १२.५ ते १५ मिलि किवा पायरिथिओबेक सोडियम ६% ई.सी. + क्विझालोफॉप इथील ४% ई. सी.@२० ते २५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी ड्रेंचिंग करावी. शेतकऱ्यांनी पिकाची वाढ होण्यासाठी ३.५ ते ४ किलो १९:१९:१९ + १.५ ते २ किलो पोटॅश २०० पाण्यात विरघळवून ड्रेंचिंग पद्धतीने कपाशी किंवा सोयाबीन पिकाला द्यावे त्यामुळे पिकाची शाकीय वाढ होण्यास मदत होईल तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 24-07-2026 08:30:00 SCHEDULED