Message Schedule List : 11,634
| S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 21 | शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. २८ जानेवारी ते ७ फरवरी या तारखेदरम्यान पन्हाळा-शाहुवाडी परिसरामध्ये दिवसाचे व रात्रीचे तापमानामध्ये घसरण झालेली दिसून येईल दिवसाचे तापमान २९ ते ३०अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान १७ ते १९ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २ ते १३ किलोमीटर वेगाने वाहतील,त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील परंतु पाऊस पडण्याची शक्यता नाही . हवेतील आर्द्रता ३२ ते ६४ टक्के राहील. शेतकरी मित्रांनो ऊसशेती मध्ये सर्वांत जास्त फायदा खोडवा व्यवस्थापनामध्ये होतो खोडवा उत्पन्न वाढीसाठी पुढील कार्य करावे ऊसाची जमिनीलगत छाटणी करावी ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. नांग्या व तुटाळ भरणी करण्यासाठी उपलब्ध असेल तर खोडव्याचे बेट किंवा ऊसाची रोपे लावा . ऊसतोडणी नंतर एक महिन्याच्या आत आणि ९० दिवसानंतर एकरी ५० किलो युरिया ,२५० किलो सिंगल सुपर फॉस्फटे, ८५ किलो पोटॅश, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य व १०० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा . ऊसशेतीमध्ये कोणत्याही प्रकारची रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. | Marathi | MH | 28-01-2026 | 08:00:00 | SCHEDULED |
|
| 22 | ಅತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೇಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಜನವರಿ ೧೮ ರಿಂದ ೨೭ರವರೆಗೆ ದಿನದ ಗರಿಷ್ಟ ತಾಪಮಾನವು ೨೮-೩೦ ಡಿಗ್ರಿ ಸೆಲ್ಸಿಯಸ್ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನವು ೧೪-೧೬ ಡಿಗ್ರಿ ಸೆಲ್ಸಿಯಸ್ ಇರಲಿದೆ. ಘಂಟೆಗೆ ೨-೮ ಕೀ.ಮಿ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬಿಸಲಿದ್ದು ಮಳೆಯಾಗುವ ಸಂಭವವು ಇರುವುದಿಲ್ಲ. ಈ ಕಾರಣದಿಂದ ವಾತಾವರಣದ ಆದ್ರತೆಯು ೪೫-೮೦% ಇರಲಿದ್ದು ಮಣ್ಣು ಮತ್ತು ಸಸ್ಯದಿಂದ ನೀರು ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ೩-೪ ಮಿ.ಮಿ ಇರಲಿದೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಣ್ಣಿನ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿಕೊಳ್ಳಲು ತೆನೆ ಮತ್ತು ಕೂಳೆ ಕಬ್ಬಿಗೆ ಲಘು ನೀರಾವರಿಯನ್ನು ನೀಡಿ. ಕೂಳೆ ನಿರ್ವಹಣೆಯೂ ಬಹುಮುಖ್ಯವಾಗಿದ್ದು, ಯಾವಾಗಲೂ ನೆಲಕ್ಕೆ ಸಮನಾಗಿ ಕಬ್ಬು ಕಟಾವು ಮಾಡಬೇಕು. ರವದಿಯನ್ನು ಸುಡದೇ ಮದ್ಯದ ಸಾಲುಗಳಲ್ಲಿ ಹರಡಿ ವೆಸ್ಟ್ ಡಿ-ಕಂಪೋಸರ್ ಸಿಂಪಡಿಸಿ. ಅಗತ್ಯ ನೀರನ್ನು ನೀಡಿ ಮತ್ತು ಬೋದುಗಳನ್ನು ಒಡೆಯಬೇಕು. ಕಬ್ಬು ಹುಸಿ ಹೋದ ಜಾಗದಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಕಬ್ಬನ್ನು ನೆಡಿ ಎಕರೆಗೆ ೫೦ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ,೨೫೦ ಕೆ.ಜಿ ಎಸ್ ಎಸ್ ಪಿ ೨೫ ಕೆಜಿ ಪೊಟ್ಯಾಶ್ ಜೊತೆಗೆ ೨೫ ಕೆಜಿ ಸೂಕ್ಮಪೋ಼ಷಕಾಂಶ ಮತ್ತು ೧೦೦ ಕೆಜಿ ಬೇವಿನ ಹಿಂಡಿಯನ್ನು ಕೊಳೆ ಕಬ್ಬಿನಲ್ಲಿ ಒಂದ ತಿಂಗಳಿನ ಒಳಗೆ ಕೊಡುವುದು ಉತ್ತಮ. ನಿರಂತರ ಕಬ್ಬಿನ ತಾಕಿಗೆ ಬೇಟೆ ನೀಡುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ಕಾಂಡ ಕೋರಕ ಕಂಡು ಬಂದಲ್ಲಿ,ಸೊAಕಿತ ಕಾಂಡವನ್ನು ಕತ್ತರಿಸಿ ತೆಗೆಯಿರಿ. ಟ್ರೆöÊಕೊಗ್ರಾಮಾ ಪರತಂತ್ರ ಜೀವಿಗಳನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿ ಅಥವಾ ಅಂತಿಮವಾಗಿ ಸಂಪೂರ್ಣ ತಾಕನ್ನು ೧೫೦ಎಮ್ ಎಲ್ ಕೊರಾಜಿನ್ ಅನ್ನು ೪೦೦ ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ ಬೇರೆಸಿ ಡ್ರೆಂಚ್ ಮಾಡಿ. ಸ್ಮಾರ್ಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ ೯೨೦೫೦೨೧೮೧೪ ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನ: ಕೇಳಲು ೭೦೬೫೦೦೫೦೫೪ ಸಂಪರ್ಕಿಸಿ. | Kannada | Karnataka | 27-01-2026 | 17:00:00 | SCHEDULED |
|
| 23 | ಅತ್ಮೀಯ ಮಂಡ್ಯ ಜಿಲ್ಲೇಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಜನವರಿ ೧೮ ರಿಂದ ೨೭ರವರೆಗೆ ದಿನದ ಗರಿಷ್ಟ ತಾಪಮಾನವು ೨೭-೨೯ ಡಿಗ್ರಿ ಸೆಲ್ಸಿಯಸ್ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನವು ೧೫-೧೬ ಡಿಗ್ರಿ ಸೆಲ್ಸಿಯಸ್ ಇರಲಿದೆ. ಘಂಟೆಗೆ ೨-೧೦ ಕೀ.ಮಿ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬಿಸಲಿದ್ದು ಮೊಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿರಲಿದೆ. ಈ ಕಾರಣದಿಂದ ವಾತಾವರಣದ ಆದ್ರತೆಯು ೨೫-೬೦% ಇರಲಿದ್ದು ಮಣ್ಣು ಮತ್ತು ಸಸ್ಯದಿಂದ ನೀರು ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ೩-೫ ಮಿ.ಮಿ ಇರಲಿದೆ. ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಈ ಸಮಯವು ಕಬ್ಬು ನಾಟಿ ಮಾಡಲು ಸೂಕ್ತವಾಗಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಉತ್ತಮ ತಾಕಿನಿಂದ ಕಬ್ಬನ್ನು ಆರಿಸಿ, ಕಬ್ಬನ್ನು ನಾಟಿ ಮಾಡಿ. ಎನ್ ಎಸ್ ಎಲ್ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯು ಜನವರಿಯಿಂದ ಮೇವರೆಗೆ ನಾಟಿ ಮಾಡಿ ಸರಬರಾಜಾಗುವ ಪ್ರತಿ ಟನ್ ತೆನೆ ಕಬ್ಬಿಗೆ ಹೆಚ್ಚುವರಿ ೧೫೦ ರೂಪಾಯಿಗಳ ಸಹಾಯ ಧನವನ್ನು ಘೋಷಿಸಿದೆ. ಸಂಪೂರ್ಣ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ತಮ್ಮ ಹತ್ತಿರದ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ, ಈ ಅವಕಾಶವನ್ನು ಬಳಸಿಕೊಳ್ಳಿ. ಭೂಮಿ ಸಿದ್ದ ಮಾಡುವಾಗ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ ೨೫ ಟನ್ ಕೊಟ್ಟಿಗೆ ಗೊಬ್ಬರವನ್ನು ಮತ್ತು ಇದು ೧೦ ಕೆಜಿ ಟ್ರೀಕೊಗ್ರಾಮಾ ಬಳಸುವುದು ಉತ್ತಮ. ನಾಟಿ ಮಾಡುವ ಬಿತ್ತನೆ ಬೀಜ ೮-೯ ತಿಂಗಳಿನಾಗಿರುವುದನ್ನು ಖಾತ್ರಿಪಡೆಸಿಕೊಳ್ಳಿ. ಪ್ರತಿ ಎಕೆರೆಗೆ ೨೫ ಕೆಜಿ ಯೂರಿಯಾ, ೨೫೦ ಕೆಜಿ ಎಸ್ ಎಸ್ ಪಿ ೮೫ ಕೆಜಿ ಪೋಟ್ಯಾಶ್ ಜೊತೆಗೆ ಮತ್ತು ೧೦ ಕೆಜಿ ಸೂಕ್ಷ ಪೋಷಕಾಂಶಗಳನ್ನು ಕೊಡಿ. ಆದಿ ಸೂಳಿ ಕೊರಕ ಕಂಡು ಬಂದಲ್ಲಿ ಟ್ರೆöÊಕೊಗ್ರಾಮಾ ಪರತಂತ್ರ ಜೀವಿಗಳನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿ. ಬೊಕೆ ಬೊಂಗೆ ಕಂಡು ಬಂದಲ್ಲಿ ೦.೨% ಕೋಪರ್ ಆಕ್ಷಿ ಕ್ಲೋರೈಡ್ ಬಳಸಿ. ೨೫ ಟನ್ ಕೊಟ್ಟಿಗೆ ಗೊಬ್ಬರ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ ನೀಡುವುದು ಸೂಕ್ತ. ಇಲ್ಲದಿದ್ದರೆ ಹಸಿರು ಗೊಬ್ಬರದ ಸಸ್ಯಗಳಾದ ಸೆಣಬು, ಡೈಯಾಂಚ ಮುಂತಾದವುಗಳನ್ನು ಕಬ್ಬಿನಲ್ಲಿ ಬೇಳೆದು ಮುರಿ ಮಾಡುವ ಮುನ್ನ ಮಣ್ಣಿನಲ್ಲಿ ಸೇರಿಸಿ. ಜೋತೆಗೆ ಪ್ರತಿ ಎಕರೆಗೆ ೨೫ ಕೆ.ಜಿ ಯೂರಿಯಾ, ೨೫೦ ಕೆ.ಜಿ ಎಸ್.ಎಸ್.ಪಿ ಮತ್ತು ೮೫ ಕೆ.ಜಿ ಪೋಟ್ಯಾಶ್,೧೦೦ ಕೆಜಿ ನೀಮ್ ಕೆಕ್ ಅನ್ನು ತಮ್ಮ ಹತ್ತಿರದ ಕಬ್ಬು ವಿಭಾಗೀಯ ಕಛೇರಿಯಲ್ಲಿ ಸಿಗುವ ಹತ್ತು ಕೆ.ಜಿ ಸೂಕ್ಮ ಪೋಷಕಾಂಶದೊAದಿಗೆ ಕಬ್ಬು ನೆಟ್ಟ ತಕ್ಷಣ ಕೊಡಿ. ನಂತರ ಪ್ರತಿ ತಿಂಗಳೂ ಯೂರಿಯಾದ ಪ್ರಮಾಣವನ್ನು ೨೫ ಕೆ.ಜಿ ಹೆಚ್ಚಿಸುತ್ತಾ ಮುರಿಮಾಡುವವರೆಗೂ ನೀಡಿ.(೨೫,೫೦,೭೫.೧೦೦ ಕೆ.ಜಿ ನಾಟಿ ಮಾಡಿದಾಗ ಮತ್ತು ನಂತರ ಪ್ರತಿ ಒಂದು ತಿಂಗಳಿನ ಅಂತರದಲ್ಲಿ). ಕಬ್ಬಿಗೆ ಅಗತ್ಯವಾಗಿ ಬೇಕಾಗಿರುವ ಸೂಕ್ಮಪೋಷಕಾಂಶ,ಜೈವೀಕ ಪ್ರೋಡಕ್ಟ÷್ಗಳು,ಮತ್ತು ಇತರೆ ಕಬ್ಬು ಸಂಭAದಿತ ಇನ್ ಪುಟ್ಗಳು ವಿಭಾಗೀಯ ಕಛೇರಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿದ್ದೂ ರೈತರು ಉಪಯೋಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ಸ್ಮಾರ್ಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ ೯೨೦೫೦೨೧೮೧೪ ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನ: ಕೇಳಲು ೭೦೬೫೦೦೫೦೫೪ ಸಂಪರ್ಕಿಸಿ. | Kannada | Karnataka | 27-01-2026 | 17:00:00 | SCHEDULED |
|
| 24 | ନମସ୍କାର, ଆପଣ ମାନଙ୍କୁ ସଲିଡାରିଡlଡ ଓ ଶରତ କର & ଅନିମା କର ଫାଉଣ୍ଡେସନ ତରଫରୁ ଭୋଡlଫୋନ ଆଇଡିଆ ସହଯୋଗ ରେ ଚାଲୁଥିବା ଆଧୁନିକ କୃଷି କାର୍ଯ୍ୟକ୍ରମ କୁ ସ୍ଵାଗତ କରାଯାଉଛି। ବର୍ତମାନ ସମୟରେ ହାରଭେଷ୍ଟର ମାଧ୍ୟମ ରେ ଧାନ ଜମିରେ ଆମେ ଧାନ ଅମଳ କଲା ପରେ ନଡ଼ା କୁ ସାଧାରଣତଃ ନିଆଁ ଲଗାଇ ପୋଡି ଦେଉଅଛେ ,ଏହାଦ୍ବାରା ଉପକାର ପରିବର୍ତ୍ତେ ପରିବେଶ ର ଅପକାର କରିବସୁଛେ ଯଥା ପାଖରେ ଥିବା ଜମି ଗୁଡ଼ିକରେ ମଧ୍ୟ ନିଆଁ ଲାଗି କ୍ଷୟ କ୍ଷତି ହେଉଛି।ଏହା ଦ୍ଵାରା ବାୟୁ ପ୍ରଦୂଷଣ ହେଉଛି।ଏହାଦ୍ବାରା ପବନ ରେ ଥିବା ଉପକାରୀ କୀଟ ପତଙ୍ଗ ମାନଙ୍କ ମଧ୍ୟ ମୃତୁ ହେଉଛି। ଏହାଦ୍ବାରା ମାଟିରେ ଥିବା ଉପକାରୀ ଅଣୁଜୀବ ,ଯେଉଁମାନେ କି ମାଟିରେ ଉର୍ବରତା ବଢ଼ାଇବାରେ ସାହାଯ୍ୟ କରିଥାନ୍ତି ସେମାନେ ନଷ୍ଟ ହୋଇଯାଉଛନ୍ତି।ଏଥିରୁ ଅତ୍ୟଧିକ ପଟlଶ ମିଳୁଥିବାରୁ ଅନ୍ୟାନ୍ୟ ପୋଷକ ତତ୍ତ୍ଵ ଗୁଡ଼ିକ ର ଅଭାବ ପରିଲଖିତ ହୁଏ। ମାଟିର ୨ ଇଞ୍ଚ୍ ଉପର ହ୍ୟୁମସ ନଷ୍ଟ ହେଉଅଛି।ବୃକ୍ଷ( ଗଛ) ରୁ ପଡୁଥିବା ଜୈବିକ ବସ୍ତୁଗୁଡ଼ିକ ଅଣୁଜୀବ ମାନଙ୍କ ର ଅଭାବ ରୁ ସହଜରେ ବିଘଟନ ହୋଇପାରୁନାହିଁ। ଉପରୋକ୍ତ ସମସ୍ୟା ର ସମାଧାନ ପାଇଁ ଆମେ କଟା ଯାଉଥିବା ନଡ଼ା ର ସଠିକ୍ ପରିଚାଳନା କରିବା ଉଚିତ୍ ଯଥା ନଡ଼ା ରୁ ଜୈବ ବିଘଟକ ମାଧ୍ୟମରେ ଭଲ ଖତ ତିଆରି କରିପାରିବା ।ଏହାକୁ ବ୍ୟବହାର କରି ଛତୁ ଚାଷ କରିପାରିବା। ଗୋ ସମ୍ପଦ ପାଇଁ ଖାଦ୍ୟ ପ୍ରସ୍ତୁତ କରିପାରିବା। ନଡ଼ା କୁ ଫସଲରେ ଛାଦନ ରୂପେ ବ୍ୟବହାର କରିପାରିବା ଯାହା ଜଳଧାରଣ ଶକ୍ତି ଓ ଊର୍ବରତା ଆଣିବାରେ ସାହାଯ୍ୟ କରିବ। ଏହି ସବୁ ଉପାୟକୁ ଅପଣାଇଲେ ଆମର ଆର୍ଥିକ ସ୍ଥିତି ସୁଦୃଢ ହୋଇପାରିବ । ଅଧିକ ସୂଚନା ପାଇଁ ଆମ ଟୋଲ ଫ୍ରି ନମ୍ବର ୭୦୬୫୦୦୫୦୫୪ ରେ ମିସ କଲ୍ କରନ୍ତୁ। ଧନ୍ୟବାଦ୍। | Odia | Orissa | 25-01-2026 | 11:55:00 | SCHEDULED |
|
| 25 | VIL 1-Amravati-Dhamangaon-Talegaon-24-01-2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील तळेगांव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ जानेवारी २०२६ ते दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते १८ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकर्यांनी कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापूस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. तूर पीक काढणीला आले असल्यास पिकाची काढणी करून व तयार झालेल्या सुकलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हरभरा पिकास फुलवाढीसाठी पिकावर नायट्रोबेंझीन १० मी.लि.व फुलगळ थांबविण्यासाठी एन. ए. ए. नेपथेलीन ऍसिटिक ऍसिड २ मी. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Marathi | MH | 24-01-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 26 | VIL-2-Amravati-Dhamangaon-Dabhada-24.01.2026- -नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ जानेवारी २०२६ ते दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते १८ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकर्यांनी कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापूस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. तूर पीक काढणीला आले असल्यास पिकाची काढणी करून व तयार झालेल्या सुकलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हरभरा पिकास फुलवाढीसाठी पिकावर नायट्रोबेंझीन १० मी.लि.व फुलगळ थांबविण्यासाठी एन. ए. ए. नेपथेलीन ऍसिटिक ऍसिड २ मी. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Marathi | MH | 24-01-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 27 | VIL-1-Wardha-Hinganghat Daroda -24.01.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ जानेवारी २०२६ ते दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते १९ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकर्यांनी कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापूस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. तूर पीक काढणीला आले असल्यास पिकाची काढणी करून व तयार झालेल्या सुकलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हरभरा पिकास फुलवाढीसाठी पिकावर नायट्रोबेंझीन १० मी.लि.व फुलगळ थांबविण्यासाठी एन. ए. ए. नेपथेलीन ऍसिटिक ऍसिड २ मी. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Marathi | MH | 24-01-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 28 | VIL-2-Wardha-Hinganghat-ajansara-24.01.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजनसरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ जानेवारी २०२६ ते दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १७ ते २० अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकर्यांनी कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापूस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. तूर पीक काढणीला आले असल्यास पिकाची काढणी करून व तयार झालेल्या सुकलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हरभरा पिकास फुलवाढीसाठी पिकावर नायट्रोबेंझीन १० मी.लि.व फुलगळ थांबविण्यासाठी एन. ए. ए. नेपथेलीन ऍसिटिक ऍसिड २ मी. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Marathi | MH | 24-01-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 29 | VIL-1-Yavatmal-Ghatanji-Maregoan-24.01.2026 - नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ जानेवारी २०२६ ते दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २० अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकर्यांनी कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापूस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. तूर पीक काढणीला आले असल्यास पिकाची काढणी करून व तयार झालेल्या सुकलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हरभरा पिकास फुलवाढीसाठी पिकावर नायट्रोबेंझीन १० मी.लि.व फुलगळ थांबविण्यासाठी एन. ए. ए. नेपथेलीन ऍसिटिक ऍसिड २ मी. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Marathi | MH | 24-01-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 30 | VIL-2-Yavatmal-Mozar-Ner-24.01.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ जानेवारी २०२६ ते दिनांक ०३ फेब्रुवारी २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान १८ ते २० अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहील. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकर्यांनी कपाशी पिकाचे फरदड घेतल्यास शेंदरी बोडअळी सोबत इतर अळ्यांना खादय मिळाल्या मुळे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो व त्याचा परिणाम पुढील हंगामातील पिकावर लवकर होता, यामळे फरदड घेवू नये. कापूस संकलन व साठवनूक ठिकाणी शेंदरी बोडअळी व्यवस्थापनासाठी कामगंध सापळ्याची मदत घ्यावी व त्यामध्ये सापडलेल्या प्रौढ अवस्थेतील बोडअळीची नियमत वेचणी करावी, त्यामुळे पुढील वर्षी त्याचा प्रदुर्भाव कमी होईल. तूर पीक काढणीला आले असल्यास पिकाची काढणी करून व तयार झालेल्या सुकलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. हरभरा पिकास फुलवाढीसाठी पिकावर नायट्रोबेंझीन १० मी.लि.व फुलगळ थांबविण्यासाठी एन. ए. ए. नेपथेलीन ऍसिटिक ऍसिड २ मी. ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. घाटेअळीच्या सर्वेक्षण व नियंत्रणासाठी ५ कामगंध सापळे प्रति एकरी उभारावे व त्यासोबत २० पक्षीथांबे प्रति हेक्टरी याप्रमाणे उभारावेत. घाटे अळीने आर्थिक नुकसानाची पातळी (१-२ अळ्या प्रति ओळ किंवा ५ टक्के कीडग्रस्त घाटे) पार केल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निंबोळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडिरेक्टीन ५० मी.ली. प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच दुसरी फवारणी इमामेक्टीन बॉंझोएट ५ टक्के एस जी ३ ग्रॅम किंवा किंवा फ्लूबेंडामाइड २० टक्के डब्ल्यू जी ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बागायती गव्हास पेरणीनंतर १८ ते २०, ३० ते ३५, ४५ ते ५० व ६५ ते ७० दिवसांनी अनुक्रमे मुकुटमुळे अवस्था, जास्तीत जास्त फुटवे अवस्था, कांडी अवस्था व फुलोरा अवस्थेत ओलित करावे. स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! | Marathi | MH | 24-01-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|