Message List: 12,188
| S.No | Message Title | Message | State | Created By | Creation Date | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 11 | VIL-Nagpur-Saoner-Manegaon-24-07-2026 | नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ जुलै २०२६ ते दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून, दिनांक २४ जुलै २०२६ ते दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ दरम्यान मध्यम ते जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सर्व पिकात उगवण नंतर तणनाशकांची फवारणी करताना लेबल क्लेम शिफारसीनुसार फवारणी करावी. कपाशी पिकात २० ते ३० दिवसात अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवणपच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @ १२.५ ते १५ मिलि किवा पायरिथिओबेक सोडियम ६% ई.सी. + क्विझालोफॉप इथील ४% ई. सी.@२० ते २५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी ड्रेंचिंग करावी. शेतकऱ्यांनी पिकाची वाढ होण्यासाठी ३.५ ते ४ किलो १९:१९:१९ + १.५ ते २ किलो पोटॅश २०० पाण्यात विरघळवून ड्रेंचिंग पद्धतीने कपाशी किंवा सोयाबीन पिकाला द्यावे त्यामुळे पिकाची शाकीय वाढ होण्यास मदत होईल तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 23-07-2026 | Enable |
|
| 12 | VIL-Nagpur-Kalmeshwar-Sawli-24-07-2026 | नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ जुलै २०२६ ते दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे.या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून, दिनांक २४ जुलै २०२६ ते दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ दरम्यान मध्यम ते जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सर्व पिकात उगवण नंतर तणनाशकांची फवारणी करताना लेबल क्लेम शिफारसीनुसार फवारणी करावी. कपाशी पिकात २० ते ३० दिवसात अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवणपच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @ १२.५ ते १५ मिलि किवा पायरिथिओबेक सोडियम ६% ई.सी. + क्विझालोफॉप इथील ४% ई. सी.@२० ते २५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी ड्रेंचिंग करावी. शेतकऱ्यांनी पिकाची वाढ होण्यासाठी ३.५ ते ४ किलो १९:१९:१९ + १.५ ते २ किलो पोटॅश २०० पाण्यात विरघळवून ड्रेंचिंग पद्धतीने कपाशी किंवा सोयाबीन पिकाला द्यावे त्यामुळे पिकाची शाकीय वाढ होण्यास मदत होईल तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 23-07-2026 | Enable |
|
| 13 | VIL-Amravati-Dhamangaon-Dabadha-24.07.2026 | नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ जुलै २०२६ ते दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे.या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून, दिनांक २४ जुलै २०२६ ते दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ दरम्यान मध्यम ते जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सर्व पिकात उगवण नंतर तणनाशकांची फवारणी करताना लेबल क्लेम शिफारसीनुसार फवारणी करावी. कपाशी पिकात २० ते ३० दिवसात अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवणपच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @ १२.५ ते १५ मिलि किवा पायरिथिओबेक सोडियम ६% ई.सी. + क्विझालोफॉप इथील ४% ई. सी.@२० ते २५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी ड्रेंचिंग करावी. शेतकऱ्यांनी पिकाची वाढ होण्यासाठी ३.५ ते ४ किलो १९:१९:१९ + १.५ ते २ किलो पोटॅश २०० पाण्यात विरघळवून ड्रेंचिंग पद्धतीने कपाशी किंवा सोयाबीन पिकाला द्यावे त्यामुळे पिकाची शाकीय वाढ होण्यास मदत होईल तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 23-07-2026 | Enable |
|
| 14 | VIL-Amravati-Dhamangaon-Talegaon -24.07.2026 | नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगाव तालुक्यातील तळेगाव दशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक 24 जुलै २०२६ ते दिनांक 03 ऑगस्ट २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल २८ ते ३० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून, दिनांक 24 जुलै २०२६ ते दिनांक 03 ऑगस्ट २०२६ दरम्यान मध्यम ते जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांसाठी सूचना:- मागील तीन दिवस बहुदा सर्वत्र, मध्यम ते जास्त पाऊस झाला आहे, त्यामुळे ज्या शेतात पाणी साचले आहे ते त्वरित बाहेर काढावे. वेळेवर पेरणी केलेल्या ठिकाणी पावसाची उघडीप पाहून आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सर्व पिकात उगवण नंतर तणनाशकांची फवारणी करताना लेबल क्लेम शिफारसीनुसार फवारणी करावी. कपाशी पिकात २० ते ३० दिवसात अवस्थेत तण व्यवस्थापनसाठी उगवणपच्छात तणनाशकांमध्ये पायरिथिओबेक सोडियम १०% ई.सी. @ १२.५ ते १५ मिलि किवा पायरिथिओबेक सोडियम ६% ई.सी. + क्विझालोफॉप इथील ४% ई. सी.@२० ते २५ मिलि १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. सततच्या पावसामुळे शेतात आकस्मिक मर (Parawilt) हा रोग दिसून येत आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकात झाडे अति पाण्यामळे मुलुल झाली आहेत किंवा कोमेजली आहे अश्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी प्रती २५ ग्राम+यूरिया १०० ग्राम+ म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून किवा कोबोल्ट ऑक्सिक्लोराईड प्रती ०.१ ग्राम १० लिटर पाण्यात किंवा १ किलो ट्रायकोडर्मा १०० लिटर पाण्यात मिसळून प्रधूभावग्रस्त ठिकाणी फवारणी करावी ड्रेंचिंग करावी. शेतकऱ्यांनी पिकाची वाढ होण्यासाठी ३.५ ते ४ किलो १९:१९:१९ + १.५ ते २ किलो पोटॅश २०० पाण्यात विरघळवून ड्रेंचिंग पद्धतीने कपाशी किंवा सोयाबीन पिकाला द्यावे त्यामुळे पिकाची शाकीय वाढ होण्यास मदत होईल तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Maharashtra | MH | 23-07-2026 | Enable |
|
| 15 | VIL-Adilabad-Bela-24-07-2026 | రైతు సోదరులారా, నమస్కారం... సాలిడారిటీ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ వారి స్మార్ట్ అగ్రి కార్యక్రమానికి మీకు స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని బేలాలో ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం 24 జూలై 2026 నుండి 03 ఆగస్టు 2026 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్ మధ్య, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్ మధ్య ఉండే అవకాశం ఉంది. ఈ కాలంలో వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది మరియు 2026 జూలై 24 నుండి ఆగస్టు 3 మధ్య తేలికపాటి నుండి మోస్తరు వర్షం కురిసే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచన: గత మూడు రోజులుగా చాలా ప్రాంతాల్లో మోస్తరు నుండి భారీ వర్షాలు కురిశాయి; కాబట్టి, పొలాల్లో నిలిచిన నీటిని వెంటనే బయటకు పంపించివేయాలి సరైన సమయానికి విత్తనపు పనులు చేపట్టిన ప్రాంతాలలో, వర్షం విరామం ఇచ్చిన సమయంలో అంతర కృషి పనులను పూర్తి చేయాలి.ఏదైనా పంట మొలకెత్తిన తర్వాత కలుపు సంహారక మందులను పిచికారీ చేసేటప్పుడు, లేబుల్పై సూచించిన సిఫార్సులకు అనుగుణంగానే పిచికారీ చేయాలి.పత్తి పంటలో 20 నుండి 30 రోజుల దశలో కలుపు నివారణ కోసం, పైరిథియోబాక్-సోడియం 10% EC (Pyrithiobac-sodium 10% EC) వంటి మొలకెత్తిన తర్వాత వాడే కలుపు మందులను 12.5 నుండి 15 మి.లీ మోతాదులో 10 లీటర్ల నీటికి 20 నుండి 25 మి.లీ చొప్పున పైరిథియోబాక్-సోడియం 6% EC మరియు క్విజలోఫాప్-ఇథైల్ 4% EC మిశ్రమాన్ని పిచికారీ చేయండి నిరంతర వర్షాల కారణంగా పొలాల్లో 'పారావిల్ట్' (అకస్మాత్తుగా మొక్కలు వాడిపోవడం) అనే సమస్య కనిపిస్తోంది; ముఖ్యంగా అధిక నీటి వల్ల పత్తి మొక్కలు బలహీనపడి లేదా వాడిపోయిన ప్రాంతాల్లో ఇది ఎక్కువగా గమనించబడుతోంది ఎడతెరిపి లేని వర్షాల కారణంగా పొలాల్లో 'పారావిల్ట్' (మొక్కలు అకస్మాత్తుగా వాడిపోవడం) సమస్య కనిపిస్తుంది; ముఖ్యంగా అధిక నీటి వల్ల పత్తి మొక్కలు బలహీనపడిన లేదా వాడిపోయిన ప్రాంతాల్లో ఇది ఎక్కువగా గమనించబడుతుంది ట్రైకోడెర్మాను 100 లీటర్ల నీటిలో కలిపి, ప్రభావిత ప్రాంతాలపై పిచికారీ చేయాలి లేదా నేల తడిచేలా పోయాలి (డ్రెంచింగ్ చేయాలి). పంట పెరుగుదలను ప్రోత్సహించడానికి, రైతులు 200 లీటర్ల నీటిలో 3.5 నుండి 4 కిలోల '19:19:19' మరియు 1.5 నుండి 2 కిలోల పొటాష్ను కరిగించి, మొక్కల మొదళ్ల వద్ద నేల తడిచేలా (డ్రెంచింగ్ పద్ధతిలో) అందించాలి పంట పెరుగుదలకు సహాయపడటానికి దీనిని పత్తి లేదా సోయాబీన్ పంటకు తగిన పద్ధతిలో వాడాలి; అదనంగా, సేంద్రియ రైతులు *జీవమృత్* తో పంటను తడపాలి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు సంబంధించిన మీ సందేహాల కోసం, దయచేసి మమ్మల్ని మొబైల్ నంబర్ 7798008855లో సంప్రదించండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నా నొక్కండి. | Telangana | Telangana | 23-07-2026 | Enable |
|
| 16 | VIL-Adilabad-Jainad-24-07-2026 | రైతు సోదరులారా, నమస్కారం... సాలిడారిటీడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ వారి స్మార్ట్ అగ్రి కార్యక్రమానికి మీకు స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని జైనాద్లో ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం, 24 జూలై 2026 నుండి 03 ఆగస్టు 2026 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్ మధ్య, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్ మధ్య ఉండే అవకాశం ఉంది. ఈ కాలంలో వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉంటుంది మరియు 2026 జూలై 24 నుండి ఆగస్టు 3 మధ్య తేలికపాటి నుండి మోస్తరు వర్షం కురిసే అవకాశం ఉంది. రైతులకు సూచన: గత మూడు రోజులుగా చాలా ప్రాంతాల్లో మోస్తరు నుండి భారీ వర్షాలు కురిశాయి; కాబట్టి, పొలాల్లో నిలిచిన నీటిని వెంటనే బయటకు పంపించివేయాలి సరైన సమయానికి విత్తనపు పనులు చేపట్టిన ప్రాంతాలలో, వర్షం విరామం ఇచ్చిన సమయంలో అంతర కృషి పనులను పూర్తి చేయాలి.ఏదైనా పంట మొలకెత్తిన తర్వాత కలుపు సంహారక మందులను పిచికారీ చేసేటప్పుడు, లేబుల్పై సూచించిన సిఫార్సులకు అనుగుణంగానే పిచికారీ చేయాలి.పత్తి పంటలో 20 నుండి 30 రోజుల దశలో కలుపు నివారణ కోసం, పైరిథియోబాక్-సోడియం 10% EC (Pyrithiobac-sodium 10% EC) వంటి మొలకెత్తిన తర్వాత వాడే కలుపు మందులను 12.5 నుండి 15 మి.లీ మోతాదులో 10 లీటర్ల నీటికి 20 నుండి 25 మి.లీ చొప్పున పైరిథియోబాక్-సోడియం 6% EC మరియు క్విజలోఫాప్-ఇథైల్ 4% EC మిశ్రమాన్ని పిచికారీ చేయండి నిరంతర వర్షాల కారణంగా పొలాల్లో 'పారావిల్ట్' (అకస్మాత్తుగా మొక్కలు వాడిపోవడం) అనే సమస్య కనిపిస్తోంది; ముఖ్యంగా అధిక నీటి వల్ల పత్తి మొక్కలు బలహీనపడి లేదా వాడిపోయిన ప్రాంతాల్లో ఇది ఎక్కువగా గమనించబడుతోంది ఎడతెరిపి లేని వర్షాల కారణంగా పొలాల్లో 'పారావిల్ట్' (మొక్కలు అకస్మాత్తుగా వాడిపోవడం) సమస్య కనిపిస్తుంది; ముఖ్యంగా అధిక నీటి వల్ల పత్తి మొక్కలు బలహీనపడిన లేదా వాడిపోయిన ప్రాంతాల్లో ఇది ఎక్కువగా గమనించబడుతుంది ట్రైకోడెర్మాను 100 లీటర్ల నీటిలో కలిపి, ప్రభావిత ప్రాంతాలపై పిచికారీ చేయాలి లేదా నేల తడిచేలా పోయాలి (డ్రెంచింగ్ చేయాలి). పంట పెరుగుదలను ప్రోత్సహించడానికి, రైతులు 200 లీటర్ల నీటిలో 3.5 నుండి 4 కిలోల '19:19:19' మరియు 1.5 నుండి 2 కిలోల పొటాష్ను కరిగించి, మొక్కల మొదళ్ల వద్ద నేల తడిచేలా (డ్రెంచింగ్ పద్ధతిలో) అందించాలి పంట పెరుగుదలకు సహాయపడటానికి దీనిని పత్తి లేదా సోయాబీన్ పంటకు తగిన పద్ధతిలో వాడాలి; అదనంగా, సేంద్రియ రైతులు *జీవమృత్* తో పంటను తడపాలి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్కు సంబంధించిన మీ సందేహాల కోసం, దయచేసి మమ్మల్ని మొబైల్ నంబర్ 7798008855లో సంప్రదించండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నా నొక్కండి. | Telangana | Telangana | 23-07-2026 | Enable |
|
| 17 | বতৰৰ বতৰা আৰু আমাৰ পৰামৰ্শ (TSK_Rupjan, 16/7/26) | জিলা: তিনিচুকীয়া ( ষ্টেচন: ৰূপজান_AWS ) বতৰৰ বতৰা আৰু আমাৰ পৰামৰ্শ (বৈধতাৰ সময়সীমা: ১৬ৰ পৰা ২৫ জুলাইলৈ, ২০২৬) চলিদাৰীডেড ৰ প্রিয় ক্ষুদ্ৰ চাহ খেতিয়ক সকল । ভি আই স্মাৰ্ট কৃষি ( VI Smart Agri) পৰামৰ্শলৈ স্বাগতম। তিনিচুকীয়া জিলাৰ ৰূপজানত অৱস্থিত স্বয়ংক্ৰিয় বতৰ বিজ্ঞান কেন্দ্ৰৰ (Automatic Weather Station) পৰা পোৱা বতৰৰ আগলি বতৰা অনুযায়ী ১৬ৰ পৰা ২৫ জুলাইলৈ, ২০২৬ বতৰ সাধাৰণতে ডাৱৰীয়াৰ পৰা আংশিকভাৱে ডাৱৰীয়া হৈ থাকিব আৰু লগতে পাতলীয়াৰ পৰা মজলীয়া বৰষুণৰ সম্ভাৱনা আছে। দিনৰ উষ্ণতা প্ৰায় ৩১-৩৫ ডিগ্ৰী চেলচিয়াছ আৰু নিশাৰ উষ্ণতা প্ৰায় ২৫-২৭ ডিগ্ৰী চেলচিয়াছ হব বুলি অনুমান কৰা হৈছে। ৰাতিপুৱা আৰু আবেলিৰ আপেক্ষিক আৰ্দ্ৰতা ক্ৰমান্বয়ে প্ৰায় ৯৫ % আৰু ৬০ % আশে-পাশে থাকিব। বতাহ প্ৰতি ঘন্টাত ২-৬ কিলোমিটাৰ বেগত ঘাইকৈ উত্তৰ-পূব আৰু দক্ষিণ-পশ্চিম দিশৰ পৰা প্ৰবাহিত হব। বিগত জুন মাহত মুঠ ১৯৫ মি.মি বৰষুণৰ পৰিমাণ লাভ কৰা হৈছে। চাহ খেতিৰ বাবে: • বাগান বোৰত যদি লাল চাহীঁ পোক আৰু Helopeltis ৰ আক্ৰমন দেখা গৈছে, নিয়ন্ত্ৰণ কৰিবলৈ সংক্ৰমিত এলেকাবোৰ চিহ্নিত কৰি ৰাসায়নিক পদাৰ্থৰ অনুমোদিত পালি বৰষুণ মুক্ত সময়ত আৰু পাত তোলাৰ পৰা নিম্নতম ৬-৭ দিনৰ ব্যৱধান ৰাখি স্প্ৰে কৰিব। • এই বছৰত বৰষুণৰ পৰিমান তুলনামূলকভাৱে কম হোৱাৰ বাবে বাগিচাসমূহত বহুত ধৰনৰ কীট পতঙ্গৰ আক্ৰমনৰ প্ৰভাব পৰাৰ বাবে উৎপাদনত ব্যাঘাত হৈছে । বতৰৰ পৰিবৰ্তনৰ কাৰনে লব লগীয়া ব্যবস্হা বোৰৰ কথা সকলোৱে চিন্তা কৰিবলৈ নিত্যান্ত প্ৰয়োজন । নিৰাময়তকৈ প্ৰতিৰোধ ভাল (Prevention is better than cure), গতিকে চাহ গছক নিৰোগী কৰি ৰাখিবলৈ সকলোৱে উপলব্ধি কৰা উচিত। • পৰামৰ্শ অনুসৰি প্ৰতিখন বাগিছাত মাটিৰ তলত পানীৰ গভীৰতা লক্ষ্য কৰি থাকিব। অন্যান্য শস্যৰ বাবে: • পাচলিশস্য যেনে লাও, জিকা, তিঁয়হ ইত্যাদি, বৰষুণৰ ফলত বেঁকা হোৱাৰ পৰা সুৰক্ষিত কৰিবলৈ, লাঠি বা ৰছীৰ সমৰ্থন প্ৰদান কৰিব। • পাচলি বাগিচাৰ পৰা অপতৃণবোৰ আঁতৰাই পেলাব। প্ৰতিটোতে গছজোপাৰ গুৰিৰ ওচৰত মাটি চপাই ৰাখিব যাতে গুৰিত পানী জমা নহয়। বতৰ আৰু কৃষি সম্পৰ্কীয় তথ্যৰ বিষয়ে জানিবলৈ কৃষকসকলে ৭০৬৫-০০-৫০৫৪ নম্বৰত মিছড কল দিব পাৰে। ধন্যবাদ । | Assam | Assam | 23-07-2026 | Enable |
|
| 18 | বতৰৰ বতৰা আৰু আমাৰ পৰামৰ্শ (TSK_Dariabheti, 16/7/26) | জিলা: তিনিচুকীয়া ( ষ্টেচন: দৰিয়াভেটি_AWS ) বতৰৰ বতৰা আৰু আমাৰ পৰামৰ্শ (বৈধতাৰ সময়সীমা: ১৬ৰ পৰা ২৫ জুলাইলৈ, ২০২৬) চলিদাৰীডেড ৰ প্রিয় ক্ষুদ্ৰ চাহ খেতিয়ক সকল। ভি আই স্মাৰ্ট কৃষি (VI Smart Agri) পৰামৰ্শলৈ স্বাগতম। তিনিচুকীয়া জিলাৰ দৰিয়াভেটিত অৱস্থিত স্বয়ংক্ৰিয় বতৰ বিজ্ঞান কেন্দ্ৰৰ (Automatic Weather Station) পৰা পোৱা বতৰৰ আগলি বতৰা অনুযায়ী ১৬ৰ পৰা ২৫ জুলাইলৈ, ২০২৬ বতৰ সাধাৰণতে ডাৱৰীয়াৰ পৰা আংশিকভাৱে ডাৱৰীয়া হৈ থাকিব আৰু লগতে পাতলীয়াৰ পৰা মজলীয়া বৰষুণৰ সম্ভাৱনা আছে। দিনৰ উষ্ণতা প্ৰায় ৩০-৩৫ ডিগ্ৰী চেলচিয়াছ আৰু নিশাৰ উষ্ণতা প্ৰায় ২৫-২৭ ডিগ্ৰী চেলচিয়াছ হব বুলি অনুমান কৰা হৈছে। ৰাতিপুৱা আৰু আবেলিৰ আপেক্ষিক আৰ্দ্ৰতা ক্ৰমান্বয়ে প্ৰায় ৯৫ % আৰু ৬০ % আশে-পাশে থাকিব। বতাহ প্ৰতি ঘন্টাত ২-৬ কিলোমিটাৰ বেগত ঘাইকৈ উত্তৰ-পূব আৰু দক্ষিণ-পূব দিশৰ পৰা প্ৰবাহিত হব। বিগত জুন মাহত মুঠ ২১১ মি.মি বৰষুণৰ পৰিমাণ লাভ কৰা হৈছে। চাহ খেতিৰ বাবে: • বাগান বোৰত যদি লাল চাহীঁ পোক আৰু Helopeltis ৰ আক্ৰমন দেখা গৈছে, নিয়ন্ত্ৰণ কৰিবলৈ সংক্ৰমিত এলেকাবোৰ চিহ্নিত কৰি ৰাসায়নিক পদাৰ্থৰ অনুমোদিত পালি বৰষুণ মুক্ত সময়ত আৰু পাত তোলাৰ পৰা নিম্নতম ৬-৭ দিনৰ ব্যৱধান ৰাখি স্প্ৰে কৰিব। • এই বছৰত বৰষুণৰ পৰিমান তুলনামূলকভাৱে কম হোৱাৰ বাবে বাগিচাসমূহত বহুত ধৰনৰ কীট পতঙ্গৰ আক্ৰমনৰ প্ৰভাব পৰাৰ বাবে উৎপাদনত ব্যাঘাত হৈছে । বতৰৰ পৰিবৰ্তনৰ কাৰনে লব লগীয়া ব্যবস্হা বোৰৰ কথা সকলোৱে চিন্তা কৰিবলৈ নিত্যান্ত প্ৰয়োজন । নিৰাময়তকৈ প্ৰতিৰোধ ভাল (Prevention is better than cure), গতিকে চাহ গছক নিৰোগী কৰি ৰাখিবলৈ সকলোৱে উপলব্ধি কৰা উচিত। • পৰামৰ্শ অনুসৰি প্ৰতিখন বাগিছাত মাটিৰ তলত পানীৰ গভীৰতা লক্ষ্য কৰি থাকিব। অন্যান্য শস্যৰ বাবে: • পাচলিশস্য যেনে লাও, জিকা, তিঁয়হ ইত্যাদি, বৰষুণৰ ফলত বেঁকা হোৱাৰ পৰা সুৰক্ষিত কৰিবলৈ, লাঠি বা ৰছীৰ সমৰ্থন প্ৰদান কৰিব। • পাচলি বাগিচাৰ পৰা অপতৃণবোৰ আঁতৰাই পেলাব। প্ৰতিটোতে গছজোপাৰ গুৰিৰ ওচৰত মাটি চপাই ৰাখিব যাতে গুৰিত পানী জমা নহয়। বতৰ আৰু কৃষি সম্পৰ্কীয় তথ্যৰ বিষয়ে জানিবলৈ কৃষকসকলে ৭০৬৫-০০-৫০৫৪ নম্বৰত মিছড কল দিব পাৰে। ধন্যবাদ । | Assam | Assam | 23-07-2026 | Enable |
|
| 19 | বতৰৰ বতৰা আৰু আমাৰ পৰামৰ্শ (TSK_Rupjan, 6/7/26) | জিলা: তিনিচুকীয়া ( ষ্টেচন: ৰূপজান_AWS ) বতৰৰ বতৰা আৰু আমাৰ পৰামৰ্শ (বৈধতাৰ সময়সীমা: ৬ৰ পৰা ১৫ জুলাইলৈ, ২০২৬) চলিদাৰীডেড ৰ প্রিয় ক্ষুদ্ৰ চাহ খেতিয়ক সকল । ভি আই স্মাৰ্ট কৃষি ( VI Smart Agri) পৰামৰ্শলৈ স্বাগতম। তিনিচুকীয়া জিলাৰ ৰূপজানত অৱস্থিত স্বয়ংক্ৰিয় বতৰ বিজ্ঞান কেন্দ্ৰৰ (Automatic Weather Station) পৰা পোৱা বতৰৰ আগলি বতৰা অনুযায়ী ৬ৰ পৰা ১৫ জুলাইলৈ, ২০২৬ বতৰ সাধাৰণতে ডাৱৰীয়াৰ পৰা আংশিকভাৱে ডাৱৰীয়া হৈ থাকিব আৰু লগতে পাতলীয়াৰ পৰা মজলীয়া বৰষুণৰ সম্ভাৱনা আছে। দিনৰ উষ্ণতা প্ৰায় ২৮-৩৪ ডিগ্ৰী চেলচিয়াছ আৰু নিশাৰ উষ্ণতা প্ৰায় ২৪-২৬ ডিগ্ৰী চেলচিয়াছ হব বুলি অনুমান কৰা হৈছে। ৰাতিপুৱা আৰু আবেলিৰ আপেক্ষিক আৰ্দ্ৰতা ক্ৰমান্বয়ে প্ৰায় ৯৭ % আৰু ৭০ % আশে-পাশে থাকিব। বতাহ প্ৰতি ঘন্টাত ২-৬ কিলোমিটাৰ বেগত উত্তৰ-পূব আৰু দক্ষিণ-পশ্চিম দিশৰ পৰা প্ৰবাহিত হব। বিগত জুন মাহত মুঠ ১৯৫ মি.মি বৰষুণৰ পৰিমাণ লাভ কৰা হৈছে। চাহ খেতিৰ বাবে: • বহুত খেতিয়কৰ পৰা খবৰ আহিছে যে চাহ গছ বোৰত গ্ৰীণ ফ্লাইজ, মহপোক, লুপাৰ আদি পোকবোৰৰ কাৰণে পাতৰ উ্যপাদন কমি গৈছে । খেতিয়ক সকললৈ অনুৰোধ যাতে পাত তোলাৰ সময়তে যিবোৰ গছত এই পোক বোৰ দেখা যায় সেই বোৰত লগে লগে কীটনাশক দৰৱ স্প্ৰে কৰিব লাগে , তেতিয়াহে প্ৰতিৰোধ কৰিবলৈ সক্ষম হব । • বৰষুণৰ বাবে তোলা পাত বোৰ বহুত নষ্ট হোৱাৰ সম্ভাবনা থাকে , পাত উন্নত মানৰ তুলিলেও যদি damage হৈ যায় তেতিয়া গুণগত চাহ প্ৰস্তুত কৰাত বাধা হয় । সেই বাবে leaf handling and transportation ত খুব যত্ন লোৱাৰ দৰকাৰ । • নলাবোৰ ঠিকমতে বাগানৰ মাজৰ পানী একেবাৰে outlet ত পেলাইছে নে নাই চকু দিব লাগে । পানী যদি বাগানৰ ভিতৰত জমা হৈ থাকে তেতিয়া উৎপাদন কমাৰ উপৰিও গছ বোৰত Black rot আৰু শিপাৰ বেমাৰ Violet root rot হব পাৰে । পানী জমা হোৱা আৰু বেছি সেমেকা জেগাত যত ছাঁ গছ বহুত থাকে তেতিয়া গছৰ পাত বোৰ শুকাই ও ডাল বোৰ ঠুনুকা হৈ গৈ নিশকটীয়া হৈ পৰে । লগে লগে দৰব নামাৰিলে গছ মৰি যাব পাৰে। অন্যান্য শস্যৰ বাবে: • জিকা, ভাত কেৰেলাৰ দৰে পাচলি শস্যত Fruit fly, Epilachna beetle, Aphid আদি পোক-পৰুৱাৰ আক্ৰমণ দেখা পোৱা যায়, বৰষুণমুক্ত দিনবোৰত লেম্বডা চাইহেলোথ্ৰিন (Lambda Cyhelothrin) ৫ ইচি (@ প্ৰতি ১০ লিটাৰ পানীত ৩-৫ মিলি) বা এমামেক্টিন বেনজোয়েট (Emmamectin Benzoate) ৫% এছজি (@ ৫ গ্ৰাম প্ৰতি ১০ লিটাৰ পানীত মিহলাই) স্প্ৰে কৰিব লাগিব। • বৰষুণৰ ফলত লতা জাতীয় পাচলি আৰু পুলিবোৰ মাটিৰ ওপৰৰ অংশবোৰ বেঁকা হোৱাৰ পৰা সুৰক্ষিত কৰিবলৈ লাঠি বা ৰছীৰ সমৰ্থন প্ৰদান কৰিব। বতৰ আৰু কৃষি সম্পৰ্কীয় তথ্যৰ বিষয়ে জানিবলৈ কৃষকসকলে ৭০৬৫-০০-৫০৫৪ নম্বৰত মিছড কল দিব পাৰে। ধন্যবাদ । | Assam | Assam | 23-07-2026 | Enable |
|
| 20 | বতৰৰ বতৰা আৰু আমাৰ পৰামৰ্শ (TSK_Dariabheti, 6/7/26) | জিলা: তিনিচুকীয়া ( ষ্টেচন: দৰিয়াভেটি_AWS ) বতৰৰ বতৰা আৰু আমাৰ পৰামৰ্শ (বৈধতাৰ সময়সীমা: ৬ৰ পৰা ১৫ জুলাইলৈ, ২০২৬) চলিদাৰীডেড ৰ প্রিয় ক্ষুদ্ৰ চাহ খেতিয়ক সকল। ভি আই স্মাৰ্ট কৃষি (VI Smart Agri) পৰামৰ্শলৈ স্বাগতম। তিনিচুকীয়া জিলাৰ দৰিয়াভেটিত অৱস্থিত স্বয়ংক্ৰিয় বতৰ বিজ্ঞান কেন্দ্ৰৰ (Automatic Weather Station) পৰা পোৱা বতৰৰ আগলি বতৰা অনুযায়ী ৬ৰ পৰা ১৫ জুলাইলৈ, ২০২৬ বতৰ সাধাৰণতে ডাৱৰীয়াৰ পৰা আংশিকভাৱে ডাৱৰীয়া হৈ থাকিব আৰু লগতে পাতলীয়াৰ পৰা মজলীয়া বৰষুণৰ সম্ভাৱনা আছে। দিনৰ উষ্ণতা প্ৰায় ২৮-৩৪ ডিগ্ৰী চেলচিয়াছ আৰু নিশাৰ উষ্ণতা প্ৰায় ২৫-২৬ ডিগ্ৰী চেলচিয়াছ হব বুলি অনুমান কৰা হৈছে। ৰাতিপুৱা আৰু আবেলিৰ আপেক্ষিক আৰ্দ্ৰতা ক্ৰমান্বয়ে প্ৰায় ৯৭ % আৰু ৭০ % আশে-পাশে থাকিব। বতাহ প্ৰতি ঘন্টাত ২-৬ কিলোমিটাৰ বেগত উত্তৰ-পূব আৰু দক্ষিণ-পূব দিশৰ পৰা প্ৰবাহিত হব। বিগত জুন মাহত মুঠ ২১১ মি.মি বৰষুণৰ পৰিমাণ লাভ কৰা হৈছে। চাহ খেতিৰ বাবে: • বহুত খেতিয়কৰ পৰা খবৰ আহিছে যে চাহ গছ বোৰত গ্ৰীণ ফ্লাইজ, মহপোক, লুপাৰ আদি পোকবোৰৰ কাৰণে পাতৰ উ্যপাদন কমি গৈছে । খেতিয়ক সকললৈ অনুৰোধ যাতে পাত তোলাৰ সময়তে যিবোৰ গছত এই পোক বোৰ দেখা যায় সেই বোৰত লগে লগে কীটনাশক দৰৱ স্প্ৰে কৰিব লাগে , তেতিয়াহে প্ৰতিৰোধ কৰিবলৈ সক্ষম হব । • বৰষুণৰ বাবে তোলা পাত বোৰ বহুত নষ্ট হোৱাৰ সম্ভাবনা থাকে , পাত উন্নত মানৰ তুলিলেও যদি damage হৈ যায় তেতিয়া গুণগত চাহ প্ৰস্তুত কৰাত বাধা হয় । সেই বাবে leaf handling and transportation ত খুব যত্ন লোৱাৰ দৰকাৰ । • নলাবোৰ ঠিকমতে বাগানৰ মাজৰ পানী একেবাৰে outlet ত পেলাইছে নে নাই চকু দিব লাগে । পানী যদি বাগানৰ ভিতৰত জমা হৈ থাকে তেতিয়া উৎপাদন কমাৰ উপৰিও গছ বোৰত Black rot আৰু শিপাৰ বেমাৰ Violet root rot হব পাৰে । পানী জমা হোৱা আৰু বেছি সেমেকা জেগাত যত ছাঁ গছ বহুত থাকে তেতিয়া গছৰ পাত বোৰ শুকাই ও ডাল বোৰ ঠুনুকা হৈ গৈ নিশকটীয়া হৈ পৰে । লগে লগে দৰব নামাৰিলে গছ মৰি যাব পাৰে। অন্যান্য শস্যৰ বাবে: • জিকা, ভাত কেৰেলাৰ দৰে পাচলি শস্যত Fruit fly, Epilachna beetle, Aphid আদি পোক-পৰুৱাৰ আক্ৰমণ দেখা পোৱা যায়, বৰষুণমুক্ত দিনবোৰত লেম্বডা চাইহেলোথ্ৰিন (Lambda Cyhelothrin) ৫ ইচি (@ প্ৰতি ১০ লিটাৰ পানীত ৩-৫ মিলি) বা এমামেক্টিন বেনজোয়েট (Emmamectin Benzoate) ৫% এছজি (@ ৫ গ্ৰাম প্ৰতি ১০ লিটাৰ পানীত মিহলাই) স্প্ৰে কৰিব লাগিব। • বৰষুণৰ ফলত লতা জাতীয় পাচলি আৰু পুলিবোৰ মাটিৰ ওপৰৰ অংশবোৰ বেঁকা হোৱাৰ পৰা সুৰক্ষিত কৰিবলৈ লাঠি বা ৰছীৰ সমৰ্থন প্ৰদান কৰিব। বতৰ আৰু কৃষি সম্পৰ্কীয় তথ্যৰ বিষয়ে জানিবলৈ কৃষকসকলে ৭০৬৫-০০-৫০৫৪ নম্বৰত মিছড কল দিব পাৰে। ধন্যবাদ । | Assam | Assam | 23-07-2026 | Enable |
|